व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मर्यादा ओलांडणं

मर्यादा ओलांडणं

नीत ११:२; १३:१०

हेसुद्धा पाहा: नीत २१:२४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २शमु ६:६, ७—कराराची पेटी पडायला लागली असं उज्जाला वाटलं, तेव्हा त्याने आपली मर्यादा ओलांडली आणि ती धरली. देवाची आज्ञा मोडल्यामुळे आणि आदराने न वागल्यामुळे यहोवाने त्याला मारून टाकलं

    • २इत २६:१६-२१—उज्जीया राजा गर्वाने फुगला आणि आपली मर्यादा ओलांडून चुकीचा वागला. त्यामुळे यहोवाने त्याला शिक्षा केली