व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गर्व

गर्व

गर्व; घमेंडी वृत्ती

स्तो १३८:६; नीत १६:५, १८; याक ४:६, १६

हेसुद्धा पाहा: नीत २१:४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • एस्ते ५:९-१४; ७:९, १०—मर्दखयने गर्विष्ठ हामानला नमन केलं नाही आणि त्यामुळे हामानला खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं. पण हामानच्या गर्विष्ठपणामुळे त्याला मारून टाकण्यात आलं

    • यहे २८:११-१५, १७, १९—सोरच्या राजाला आपल्या धनसंपत्तीवर आणि शक्‍तीवर खूप भरवसा असल्यामुळे तो घमेंडी बनला आणि शेवटी त्याचा नाश झाला