व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

करमणूक

करमणूक

ख्रिश्‍चनांनी कधीकधी मौजमजा, आराम आणि करमणूक करणं चुकीचंय का?

उप २:२४; ३:१२, १३; ४:६

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मार्क ६:३१, ३२—येशू खूप व्यस्त होता, तरी ‘एखाद्या एकांत ठिकाणी जाऊन थोडी विश्रांती घेऊ या’ असं त्याने शिष्यांना म्हटलं

करमणुकीत जास्त वेळ जाऊ नये आणि आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून कोणती तत्त्वं आपल्याला मदत करतील?

अनैतिक लैंगिक गोष्टींना बढावा देणाऱ्‍या मनोरंजनापासून किंवा करमणुकीपासून आपण दूर का राहिलं पाहिजे?

आक्रमक किंवा स्पर्धात्मक मनोवृत्तीला बढावा देणाऱ्‍या करमणुकीपासून आपण दूर का राहिलं पाहिजे?

हिंसेला उत्तेजन देणाऱ्‍या करमणुकीपासून आपण दूर का राहिलं पाहिजे?

ख्रिश्‍चनांनी कोणत्या प्रकारचे विनोद करणं चुकीचंय?

करमणूक आणि मनोरंजनाच्या बाबतीत निर्णय घेताना आपण इतरांच्या भावनांचा विचार का केला पाहिजे?