व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अविवाहित राहणं

अविवाहित राहणं

अविवाहित राहणं फायद्याचं असू शकतं असं का म्हणता येईल?

एखाद्या अविवाहित भाऊबहिणीवर लग्न करायचा दबाव टाकणं चुकीचं का आहे?

१कर ७:२८, ३२-३५; १थेस ४:११

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • रोम १४:१०-१२—आपले भाऊबहीण वैयक्‍तिक निर्णय घेतात, तेव्हा त्यांबद्दल आपण त्यांची टीका का करू नये हे प्रेषित पौलने समजावलं

    • १कर ९:३-५—प्रेषित पौलला लग्न करायचा हक्क होता, पण अविवाहित राहिल्यामुळे त्याला आपल्या सेवाकार्यावर पूर्ण लक्ष देता आलं

जीवनात आनंदी राहण्यासाठी लग्न केलंच पाहिजे असा अविवाहित जणांनी विचार करावा का?

१कर ७:८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • शास ११:३०-४०—इफ्ताहची मुलगी अविवाहित राहिली आणि तिने आयुष्यभर आनंदाने उपासना मंडपात सेवा केली

    • प्रेका २०:३५—येशूने लग्न केलं नाही, तरी तो आनंदी होता; त्याच्या शब्दांवरून दिसून येतं की इतरांना मदत केल्यामुळे तो आनंदी होता

    • १थेस १:२-९; २:१२—प्रेषित पौल अविवाहित होता आणि त्याला सेवाकार्यातून खूप आनंद मिळाला असं तो म्हणाला. कारण तो बऱ्‍याच लोकांना यहोवाबद्दल शिकायला मदत करू शकला

देवाच्या सगळ्या सेवकांप्रमाणेच अविवाहित भाऊबहिणींनीसुद्धा नैतिक रितीने शुद्ध का असलं पाहिजे?

१कर ६:१८; गल ५:१९-२१; इफि ५:३, ४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • नीत ७:७-२३—एका तरुणाला वाईट चालीची स्त्री आपल्या जाळ्यात अडकवते, तेव्हा त्याला कोणते भयानक परिणाम भोगावे लागतात याचं शलमोन राजाने वर्णन केलं

    • गीत ४:१२; ८:८-१०—शुलेमच्या मुलीने लग्नाच्या बाबतीत असलेले यहोवाचे स्तर मोडले नाहीत, म्हणून तिची प्रशंसा करण्यात आली

एका अविवाहित व्यक्‍तीने लग्न करायचा विचार करणं कधी सुज्ञपणाचं राहील?

१कर ७:९, ३६

हेसुद्धा पाहा: १थेस ४:४, ५