व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चोरी

चोरी

निर्ग २०:१५; इफि ४:२८; १पेत्र ४:१५

हेसुद्धा पाहा: यिर्म २:२६; मत्त १९:१७, १८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • यहे ३३:१४-१६—दुष्ट लोकांनी पश्‍चात्ताप करून स्वतःमध्ये बदल केला तर यहोवा त्यांना माफ करायचं वचन देतो; मग ते चोरी करणारे असले तरीही

    • योह १२:४-६—यहूदा इस्कर्योत चोर तर होताच, पण सगळ्यात वाईट म्हणजे त्याने येशूचा विश्‍वासघात केला