व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास

अभ्यास

ख्रिश्‍चनांनी देवाच्या वचनाचा नियमितपणे अभ्यास का केला पाहिजे?

स्तो १:१-३; नीत १८:१५; १ती ४:६; २ती २:१५

हेसुद्धा पाहा: प्रेका १७:११

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • स्तो ११९:९७-१०१—स्तोत्रकर्त्याने म्हटलं, की तो देवाच्या नियमशास्त्रावर प्रेम करतो आणि त्याप्रमाणे जीवन जगल्यामुळे त्याला खूप फायदा झालाय

    • दान ९:१-३, तळटीप—पवित्र पुस्तकांच्या अभ्यासातून दानीएल संदेष्ट्याला हे समजलं, की इस्राएली लोकांच्या बंदिवासाची ७० वर्षं लवकरच संपणार आहेत

आपण अचूक ज्ञान का घेत राहिलं पाहिजे?

इब्री ६:१-३; २पेत्र ३:१८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • नीत ४:१८—पहाटेचा प्रकाश जसा हळूहळू वाढत जातो, तसंच यहोवा आपल्या सेवकांना सत्याची समज आणखी स्पष्ट करत जातो

    • मत्त २४:४५-४७—येशूने भविष्यवाणी केली होती, की तो ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला’ नेमेल; या दासावर शेवटच्या दिवसांत योग्य वेळी आध्यात्मिक अन्‍न पुरवायची जबाबदारी असेल

जगातल्या कोणत्याही पुस्तकातल्या बुद्धीपेक्षा बायबलमधली बुद्धी जास्त मोलाची का आहे?

बायबलचा मनापासून अभ्यास करणाऱ्‍यांना यहोवा काय द्यायचं वचन देतो?

बायबलच्या वैयक्‍तिक अभ्यासातून फायदा व्हावा म्हणून आपण आधी कशासाठी प्रार्थना केली पाहिजे?

“विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” जे आध्यात्मिक अन्‍न पुरवतो त्याचा आपण पुरेपूर फायदा का घेतला पाहिजे?

बायबलमधल्या गोष्टींबद्दल आपण अचूक आणि संपूर्ण ज्ञान का घेतलं पाहिजे आणि बारीकसारीक गोष्टींकडेही लक्ष का दिलं पाहिजे?

बुद्धी आणि समजशक्‍ती मिळवणं किती महत्त्वाचंय?

आपण सावकाश वाचन करणं आणि वाचलेल्या गोष्टींवर खोलवर विचार करणं का गरजेचंय?

बायबलमध्ये दिलेली माहिती आपल्या जीवनात कशी लागू होते यावर आपण विचार का केला पाहिजे?

शिकलेल्या गोष्टी आपण इतरांना कशा प्रकारे सांगणार यावर आपण विचार का केला पाहिजे?

आपण बायबलच्या सत्यांचा वारंवार अभ्यास केला तर आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

२पेत्र १:१३; ३:१, २

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • अनु ६:६, ७; ११:१८-२०—यहोवाने इस्राएली लोकांना आज्ञा दिली, की त्यांनी प्रत्येक संधीचा वापर करून आपल्या मुलांना त्याच्या नियमशास्त्राबद्दल शिकवावं आणि त्याच्या आज्ञा त्यांच्या मनात रुजवाव्यात

कुटुंब मिळून देवाच्या वचनावर चर्चा करण्याचे काय फायदे आहेत?

इफि ६:४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प १८:१७-१९—यहोवाची अशी इच्छा होती, की अब्राहामने त्याच्या घराण्याला आज्ञा पाळायला आणि योग्य ते करायला शिकवावं

    • स्तो ७८:५-७—इस्राएलमध्ये प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीला यहोवाबद्दल शिकवायचं होतं. त्यामुळे पुढच्या पिढीतल्या लोकांना यहोवावर भरवसा ठेवायला मदत होणार होती

मंडळीच्या सभांमध्ये एकत्र अभ्यास केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

इब्री १०:२५

हेसुद्धा पाहा: नीत १८:१