व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी


कायम जीवनाचा आनंद घेणं खरंच शक्य आहे का?

कायम जीवनाचा आनंद घेणं खरंच शक्य आहे का?

तुम्ही काय म्हणाल . . .

  • हो?

  • नाही?

  • कदाचित?

बायबल काय म्हणतं?

“नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.”​स्तोत्र ३७:२९.

तुम्हाला काय फायदा होईल?

आपल्या जवळच्या लोकांसोबत सुखा-समाधानाने राहता येईल.​यिर्मया २९:११.

फक्‍त काही काळ नाही, तर कायम जीवनाचा आनंद घेता येईल.​स्तोत्र २२:२६.

बायबलमध्ये जे सांगितलंय, त्यावर आपण भरवसा ठेवू शकतो का?

हो नक्कीच! यासाठी या पत्रिकेतल्या तीन धड्यांमध्ये दिलेल्या पुराव्यांवर विचार करा. त्या धड्यांचे विषय आहेत: