गीत १५४
अनंत प्रेम
१. हे अ-नो-खे प्रेम,
बां-ध-वां-चे हे प्रेम,
ना ज-गी मि-ळे प्रेम अ-से.
ला-भ-ता मै-त्री,
ही जि-वा-भा-वा-ची,
बं-ध ते जु-ने तो-ड-ले.
(प्री-कोरस)
क्ष-णा-चे ना प्रे-म हे,
हे आ-टे ना क-धी.
(कोरस)
प्रेम, अ-नं-त प्रेम,
प्रेम हे य-हो-वा-चे,
तो रूप त्या-चे.
प्रेम, अ-नं-त प्रेम,
दा-ख-वू स-र्वां हे.
ठे-वू प्रेम हे स-दा,
या म-नी ते-व-ते.
अ-नं-त प्रेम.
२. ये-ती जी-व-नात
क-धी व-ळ-णे क-ठीण,
वा-टे अ-स-हा-य्य कि-ती.
ए-क-मे-कां साथ
दे-ऊ-या प्रे-मा-ने,
ऊ-ब या-हा-च्या मा-ये-ची.
(प्री-कोरस)
ना हो-ई जे ना-ही-से,
जे आ-टे ना क-धी,
(कोरस)
प्रेम, अ-नं-त प्रेम,
प्रेम हे य-हो-वा-चे,
तो रूप त्या-चे.
प्रेम, अ-नं-त प्रेम,
दा-ख-वू स-र्वां हे.
ठे-वू प्रेम हे स-दा,
या म-नी ते-व-ते.
(कोरस)
प्रेम, अ-नं-त प्रेम,
प्रेम हे य-हो-वा-चे,
तो रूप त्या-चे.
प्रेम, अ-नं-त प्रेम,
दा-ख-वू स-र्वां हे.
ठे-वू प्रेम हे स-दा,
या म-नी ते-व-ते.
अ-नं-त प्रेम.
अ-नं-त प्रेम.
अ-नं-त प्रेम.