व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १५७

ही शांती!

ही शांती!

(स्तोत्र २९:११)

  1. १. वा-द-ळी रा-ह-ती

    ती झा-डे ज-शी,

    मज-बूत आ-हे शां-ती आम-ची

    रो-खू या न-जर

    या-हा-च्या रा-ज्या-वर,

    हो-ईल ती

    प-हा-ट न-वी.

    (कोरस)

    ही न-वी ध-र-ती,

    न-वं हे आ-काश,

    प-हा ज-गी शां-ती.

    सू-र्य किर-णे ज-शी

    न-भा भो-व-ती,

    ला-भ-ली या ज-गी

    ही शां-ती.

  2. २. हो-ई हे जग जे-व्हा

    त्या-च्या अ-धीन

    दि-से ए-की-चा गो-ड-वा

    फु-ल-ली म-ने

    शां-ती-ने सौ-ख्या-ने,

    व-से ति-थे न्या-य प्रि-ती.

    (कोरस)

    ही न-वी ध-र-ती,

    न-वं हे आ-काश,

    प-हा ज-गी शां-ती.

    सू-र्य किर-णे ज-शी

    न-भा भो-व-ती,

    ला-भ-ली या ज-गी

    ही शां-ती.

    (कोरस)

    ही न-वी ध-र-ती,

    न-वं हे आ-काश,

    प-हा ज-गी शां-ती.

    सू-र्य किर-णे ज-शी

    न-भा भो-व-ती,

    ला-भ-ली या ज-गी

    (कोरस)

    ही न-वी ध-र-ती,

    न-वं हे आ-काश,

    प-हा ज-गी शां-ती.

    सू-र्य किर-णे ज-शी

    न-भा भो-व-ती,

    ला-भ-ली या ज-गी

    ही शां-ती.

    ही शां-ती!

(स्तो. ७२:१-७; यश. २:४; रोम. १६:२० ही वचनंसुद्धा पाहा.)