व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज २००२ ची विषयसूची

टेहळणी बुरूज २००२ ची विषयसूची

टेहळणी बुरूज २००२ ची विषयसूची

लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे

अभ्यासाचे मुख्य लेख

“आपण विशेष लक्ष लावले पाहिजे,” ९/१५

आपल्याला एकमेकांची गरज आहे, ११/१५

आज्ञाधारक राहणाऱ्‍यांना यहोवा आशीर्वाद व संरक्षण देतो, १०/१

ईश्‍वरी अधिकाराला एकनिष्ठपणे अधीन राहणे, ८/१

अंत जवळ येत असता अधिकाधिक आज्ञाधारक राहा, १०/१

“कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही,” ९/१

ख्रिस्त त्याच्या मंडळीचे नेतृत्व करतो, ३/१५

ख्रिस्ताचे नेतृत्व तुम्हाला वास्तविक वाटते का? ३/१५

ख्रिस्ती आत्म्याने व सत्याने उपासना करतात, ७/१५

ख्रिस्ती नैतिकता शिका व शिकवा, ६/१५

खांद्याला खांदा लावून सेवा करत राहा, ११/१५

गरजवंतांना प्रेमदया दाखवा, ५/१५

चांगुलपणाने वागत राहा, १/१५

चांगल्या कामांकरता शुद्ध केलेले लोक, ६/१

जे तुम्ही शिकला ते आचरीत राहा, ९/१५

ज्यांच्यावर देवाचे प्रेम आहे अशांपैकी तुम्ही आहात का? २/१

तुम्हाला “सत्याचा आत्मा” मिळाला आहे का? २/१

ते त्यांच्या शरीरातल्या काट्यांशी लढले, २/१५

ते सत्यात चालत राहतात, ७/१५

“तो तुम्हाजवळ येईल,” १२/१५

थोर शिक्षकाचे अनुकरण करा, ९/१

“दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही,” ९/१

देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने पूर्णपणे सुसज्ज, २/१५

देवाचा प्रकाश अंधकार दूर करतो! ३/१

“देवाजवळ या,” १२/१५

देवाच्या वचनाचा वैयक्‍तिक अभ्यास आनंददायक बनवा, १२/१

देवाचे नियम आपल्या हिताचे आहेत, ४/१५

देवाच्या तत्त्वांच्या मार्गदर्शनाने पावले टाका, ४/१५

‘देवाच्या महत्कृत्यांनी’ प्रेरित, ८/१

धीरात सुभक्‍तीची भर घाला, ७/१५

“परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा,” ११/१

बाप्तिस्मा का घ्यावा? ४/१

“मला अनुसरावे,” ८/१५

“मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे,” ८/१५

यहोवाच्या प्रेमदयेचा उपभोग घेणे, ५/१५

यहोवाच्या नीतिमत्तेत आनंद माना, ६/१

यहोवा आपल्या लोकांना प्रकाश देऊन शोभायमान करतो, ७/१

यहोवा तुमची काळजी घेतो, १०/१५

यहोवाला विश्‍वासघाताचा वीट आहे, ५/१

यहोवाचे गौरव त्याच्या लोकांवर प्रकाशमान होते, ७/१

यहोवा—चांगुलपणाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण, १/१५

यहोवाच्या अपेक्षा पूर्ण केल्याने त्याचा महिमा होतो, ५/१

यहोवाचा दिवस येईल तेव्हा कोणाचा बचाव होईल? ५/१

राज्याच्या चांगल्या बातमीचे उत्तम परिणाम, १/१

राजांचे अनुकरण करा, ६/१५

‘शरीरातील काट्याला’ तोंड देणे, २/१५

शिक्षक होण्यास आपल्याला समर्थ करणारा वैयक्‍तिक अभ्यास, १२/१

शेवटल्या काळातील तटस्थ ख्रिस्ती, ११/१

सर्व खरे ख्रिस्ती एक चांगली बातमी सांगतात, १/१

सत्य तुम्हाला किती मोलवान वाटते? ३/१

“सैतानाला अडवा,” १०/१५

स्थिर अंतःकरणाने यहोवाची सेवा करत राहा, ४/१

इतर लेख

अज्ञात देवाची वेदी, ७/१५

“अश्रू गाळणारा” वृक्ष आणि त्याचे “अश्रू,” १/१५

आदर्श नेतृत्व, ३/१५

ईश्‍वरी तत्त्वांचा फायदा होऊ शकतो, २/१५

ईजिप्तमधील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती (मोशे), ६/१५

उपासना स्थळे—आवश्‍यक आहेत का? ११/१५

अंधविश्‍वास, ८/१

कोण दोषी आहे—आपण की आपली जनुके? ६/१

क्लोव्हिसचा बाप्तिस्मा, ३/१

खऱ्‍या देवावर तुमचा भरवसा, १/१५

खुशाल मनोवृत्ती? १०/१

“जरा दुखेल, बरं का?” ३/१

डोंगरावर वसलेले नगर, २/१

टर्टुलियन, ५/१५

“तीन ज्ञानी लोक,” १२/१५

तुम्ही कोणाला एकनिष्ठ असावे? ८/१५

तुमची सुरक्षा कशात आहे? ४/१५

त्रस्त जगात सांत्वन, १०/१

धर्म—खर्च कसा भागवला जातो? १२/१

धार्मिक चित्रे, ७/१

नरकाग्नी, ७/१५

निकदेम, २/१

प्राचीन जगाचा नाश (जलप्रलय), ३/१

फसू नका, ७/१

बलाक शिकवतो धडा, ८/१

बायझंटियममध्ये चर्च आणि राज्य, २/१५

भिन्‍न मनोवृत्ती जोपासणारे भाऊ (काईन आणि हाबेल), १/१५

मरणाबद्दलच्या काही गैरसमजुती, ६/१

मानवाच्या समस्या, ६/१५

मृत्यू, ६/१

यहोशवा, १२/१

योग, ८/१

रोमी इतिहासातून धडा (असिक्रीडकांचे सामने), ६/१५

वर्गभेद नसलेला समाज वास्तवात उतरणे शक्य? १/१

विकलांगतेचा अंत होणार, ५/१

विश्‍वास तर्कशक्‍तीवर आधारलेला असावा का? ४/१

वॉल्देन्सेस, ३/१५

शवसंलेपन, ३/१५

शाफान व त्याचे कुटुंब, १२/१५

शेजारी, ९/१

“संत,” ९/१५

“सद्‌गुणी स्त्री” (रूथ), ६/१५

सैतान—केवळ कल्पना की वास्तविकता? १०/१५

ख्रिस्ती जीवन आणि गुण

“आपसात क्षमा करा,” ९/१

आपले हात बळकट करा, १२/१

ईर्ष्या, १०/१५

एकाकीपणा, ३/१५

एकत्र येणे, ११/१५

“कसरत कर,” १०/१

कौटुंबिक वर्तुळात प्रेम, १२/१५

गौप्यस्फोट, ६/१५

चूक कबूल करणे, ११/१

“तारण यहोवाच्या हातून होते” (राष्ट्रीय कार्यक्रम), ९/१५

“देवाच्या कळपाचे पालन करा,” ११/१५

धार्मिकतेची पेरणी आणि देवाच्या प्रेम-दयेची कापणी (नीति ११), ७/१५

परिणामकारक शिकवणे? ७/१

परीक्षांबद्दल आपला काय दृष्टिकोन असावा? ९/१

प्रशंसा, ११/१

मनापासून केलेल्या प्रयत्नांना यहोवा केव्हा आशीर्वादित करतो? ८/१

यहोवाच्या नजरेत प्रत्येक दिवसाचे सार्थक, ११/१५

यहोवाच्या मार्गात चालत राहणे, ७/१

‘वचनाची घोषणा केल्याने’ तजेला प्राप्त होतो, १/१५

वडिलांनो, इतरांना प्रशिक्षण द्या, १/१

वाऱ्‍यापासून आसरा, २/१५

विचारशक्‍ती, ८/१५

विदेशात मुलांचे संगोपन, १०/१५

सहानुभूती, ४/१५

सर्व राष्ट्रांच्या लोकांचे देव स्वागत करतो, ४/१

सचोटी, ८/१५

सरळांचा सात्विकपणा त्यांना सांभाळून नेतो (नीति ११), ५/१५

स्वच्छता, २/१

जीवन कथा

आम्ही आमच्या नेमणुकीत टिकून राहिलो (एच. ब्रुडर), ११/१

ईश्‍वरी भक्‍ती आचरल्याचे प्रतिफळ (डब्ल्यू. आयहिनओरिया), ६/१

एक मिशनरी नेमणूकच आमचं घर झाली (डी. वॉल्ड्रन), १२/१

जगव्याप्त बंधुवर्गामुळे माझा विश्‍वास मजबूत झाला (टी. कान्गाले), ७/१

“मी तीळमात्रही बदल कशात करणार नाही!” (जी. ॲलन), ९/१

मुलांच्या मनात यहोवाबद्दलचं प्रेम रुजवणं (डब्ल्यू. मॅटसन), ५/१

यहोवानं आम्हाला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ दिले (एच. मार्क्स), १/१

यहोवाने आम्हाला सहनशक्‍ती दाखवायला शिकवले (ए. आपॉस्टोलीडीस), २/१

युद्धानंतरच्या वाढीला हातभार लावण्याची सुसंधी (एफ. हॉफमन), १०/१

वृद्ध व पुऱ्‍या वयाचे संतोषी जीवन (एम. स्मिथ), ८/१

स्वार्थत्यागी वृत्तीने सेवा करणे (डी. रेन्डेल), ३/१

बायबल

आठवा हेन्री आणि बायबल, १/१

आधुनिक ग्रीक भाषेत, संघर्ष, ११/१५

सेप्टुअजिंट, ९/१५

यहोवा

खरा देव यहोवा यावर भरवसा ठेवा, १/१५

देव कोण आहे? ५/१५

सेप्टुआजिंटमध्ये देवाच्या नावाची चार इब्री अक्षरे, ६/१

यहोवाचे साक्षीदार

आधुनिक काळातील हुतात्मे (स्वीडन), २/१

“आमचे प्रेम अधिकच वाढले” (जपान ज्वालामुखी), ३/१

आपल्या परीने बुद्धिमान (मुलांच्या देणग्या), २/१

‘आपण सर्वांचे बरे करावे,’ ७/१५

उत्तम नैतिक दर्जांचा पुरस्कार करणारे प्रयत्न (मोझांबिक), ११/१५

उल्लेखनीय वाढीमुळे जलद विस्ताराची आवश्‍यकता (राज्य सभागृहे), ५/१५

एक मुलगा आपल्या पित्याला मदत करतो, ५/१

कॅप्टनच्या टेबलावर (आर. जी. स्मीथ), १२/१

खऱ्‍या उपासनेचे पाठीराखे (अनुदान), ११/१

गिलियड पदवीदान समारंभ, ६/१५, १२/१५

तजेला देणारे तरुण, ९/१५

“देवाच्या वचनाचे शिक्षक” अधिवेशने, १/१५

फिलिपीन्समध्ये टेकड्यांच्या माथ्यांवर, ४/१५

बाल्कन राष्ट्रे (नवे जग भाषांतर), १०/१५

“मी तुमचे पैसे परत का करत आहे,” ८/१५

रस्सलच्या लिखाणांचे प्रशंसक असणारे पाळक, ४/१५

राज्य सभागृहे सर्वांसाठी खुली, ११/१

राज्य सभागृहासाठी मान्यतेचे पदक (फिनलंड), १०/१

वाचायला शिकणे (सॉलोमन आयलंड्‌स), ८/१५

शुद्ध विवेकाची काय किंमत? २/१५

सत्कृत्यांमुळे देवाचे गौरव होते (इटली), १/१५

सभा, ३/१५

सत्याची आवड धरणारे युवक, १०/१

२००१ वार्षिक सभा, ४/१

२००३ मधील आंतरराष्ट्रीय अधिवेशने, ७/१

येशू ख्रिस्त

येशूचा जन्म, १२/१५

राज्य घोषकांचा वृत्तान्त

२/१, ४/१, ६/१, ८/१, १०/१, ११/१

वाचकांचे प्रश्‍न

अपंग किंवा अतिशय नाजूक तब्येत असलेल्यांनाही पाण्यात पूर्णपणे बुडून बाप्तिस्मा? ६/१

आत्महत्या केलेल्या व्यक्‍तीचा अंत्यविधी? ६/१५

इशायला किती पुत्र झाले (१शमु १६:१०, ११; १इति २:१३-१५), ९/१५

अंत्यसंस्कारासाठी किंवा लग्न समारंभासाठी चर्चमध्ये उपस्थित राहणे उचित ठरेल का? ५/१५

कोणत्या परिस्थितीत ख्रिश्‍चन भगिणींनी डोक्यावर पदर घ्यावा? ७/१५

जवळच्या नातेवाईकाबरोबर विवाह, २/१

देवाला वाहिलेल्या शपथा कायमच्या बंधनकारक असतात का? ११/१५

धार्मिक गटाकडून राज्य सभागृह खरेदी करणे? १०/१५

पशूचे अर्पण करणे आवश्‍यक आहे, हे हाबेलाला माहीत होते का? ८/१

प्रार्थनेच्या शेवटी “येशूच्या नावाने” असे न म्हणता, ४/१५

मरीयेच्या अपूर्णतेचा येशूवर प्रभाव? ३/१५

मंदिराच्या अंगणात “मोठा लोकसमुदाय” सेवा करतो, (प्रक ७:१५), ५/१

यहोवाची दया त्याच्या न्यायाची तीव्रता कमी करते? ३/१

‘रक्‍त पडेपर्यंत प्रतिकार करणे’ या वाक्यांशाचा अर्थ, (इब्री १२:४), २/१५

लहान रक्कमेची पैज लावण्यात काही गैर आहे का? ११/१

लूसिफर, (यश १४:१२, सुबोध भाषांतर), ९/१५

विभाजित घरात मुलांना प्रशिक्षण देणे, ८/१५

शेवटल्या परीक्षेच्या वेळी असंख्य लोकांना बहकविण्यात येईल? (प्रक २०:८), १२/१