व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज २००९ विषय सूची

टेहळणी बुरूज २००९ विषय सूची

टेहळणी बुरूज २००९ विषय सूची

लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे

अभ्यास लेख

‘आत्म्यात आवेशी असा,’ १०/१५

“आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा,” ८/१५

आपल्या शेजाऱ्‍याबरोबर सत्य बोला, ६/१५

ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले, ४/१५

कठीण परिस्थितीतही आनंद टिकवून ठेवा, १२/१५

कायम टिकून राहणारे प्रेम विकसित करा, १२/१५

‘कोकऱ्‍यामागे जाणारे ते हे आहेत,’ २/१५

ख्रिस्ताची मनोवृत्ती आत्मसात करा, ९/१५

ख्रिस्ताचे प्रेम आपल्यालाही इतरांवर प्रेम करण्याची प्रेरणा देते, ९/१५

ख्रिस्तामध्ये “गुप्त” असलेले धन मिळवणे, ७/१५

‘ख्रिस्ताला’ का अनुसरावे? ५/१५

ख्रिस्तासारखे आज्ञाधारक व धैर्यवान असा, ९/१५

ख्रिस्ती कुटुंबे येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतात! ७/१५

“चल, माझ्यामागे ये,” १/१५

चांगल्या कामांत आवेशी असा! ६/१५

तरुणांनो—तुमची प्रगती सर्वांस दिसू द्या, ५/१५

तुमच्या एकनिष्ठेमुळे यहोवाचे मन आनंदित होते, ४/१५

तुमची प्रगती सर्वांना दिसून येऊ द्या, १२/१५

तुमच्या प्रार्थना तुमच्याविषयी काय सांगतात? ११/१५

तुमच्या सुटकेसाठी यहोवाने जे केले त्याविषयी तुम्हाला कदर वाटते का? ९/१५

तुम्ही ‘देवाच्या कृपेचे कारभारी’ आहात का? १/१५

“तुम्ही माझे मित्र आहा,” १०/१५

थोर दावीद व थोर शलमोन असलेल्या येशूचा आदर करा, ४/१५

देवदूत—“परिचारक आत्मे,” ५/१५

देवाकडून मिळणारे शिक्षण सर्वश्रेष्ठ, ९/१५

देवाचे सेवक या नात्याने सभ्यपणे वागणे, ११/१५

धैर्याने प्रचार करण्याद्वारे येशूचे अनुकरण करा, ७/१५

नीतिमान सर्वकाळ देवाची स्तुती करतील, ३/१५

पाहा! यहोवाचा सेवक ज्याच्याविषयी तो संतुष्ट आहे, १/१५

प्रेमरहित जगात मैत्री टिकवून ठेवणे, १०/१५

प्रेमळपणे शिकवण्याद्वारे येशूचे अनुकरण करा, ७/१५

प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा—“परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे,” ५/१५

पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन—एक ख्रिस्ती आशा? ८/१५

पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन—देवाकडून मिळालेली आशा, ८/१५

पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन—पुन्हा प्रकाशात आलेली आशा, ८/१५

बक्षिसावर लक्ष केंद्रित करा, ३/१५

बायबल अभ्यासाद्वारे आपल्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनवा, ११/१५

बंधुप्रेमात वाढत जा, ११/१५

मशीहा! देवाने पाठवलेला तारणकर्ता, १२/१५

मोशेपेक्षा थोर असलेल्या येशूला स्वीकारणे, ४/१५

मंडळीतील आपल्या स्थानाची मनापासून कदर करा, ११/१५

यहोवा आपल्या सामूहिक स्तुतीस पात्र, ३/१५

यहोवाचा सेवक—‘आपल्या अपराधांमुळे घायाळ झाला,’ १/१५

यहोवाच्या मंदिराविषयी आवेशी असा! ६/१५

येशूच्या शिकवणी आपल्याला आनंदी राहण्यास मदत करतात, २/१५

येशूच्या शिकवणींचा तुमच्या प्रार्थनांवर प्रभाव पडतो का? २/१५

येशूच्या शिकवणींचा तुमच्या मनोवृत्तीवर प्रभाव पडू द्या, २/१५

विश्‍वासू कारभारी व त्याचे प्रतिनिधित्व करणारे नियमन मंडळ, ६/१५

शिष्य बनवण्याच्या कार्यातून आनंद मिळवा, १/१५

‘सर्व माणसांबरोबर शांतीने राहा,’ १०/१५

“सावध असा,” ३/१५

सृष्टीतून यहोवाची बुद्धी दिसून येते, ४/१५

इतर लेख

आज ‘चमत्काराने बरे केले जाणे’ देवाकरवी? १/१

आपले नशीब आधीपासूनच ठरलेले असते का? १०/१

“आमेन,” १०/१

एका तरुणाचे धाडस (दावीद), ७/१

कौटुंबिक उपासना, १०/१५

गर्भात मृत्यू होणाऱ्‍या बाळाचे पुनरुत्थान? ४/१५

चमत्काराने बरे करणे, १०/१

“ज्याची पाने कोमेजत नाहीत” असे झाड, ७/१

तिने ‘मनन करून ते आपल्या अंतःकरणात ठेवले’ (मरीया), १/१

तो स्वतःच्या चुकांतून धडा शिकला (योना), ४/१

दया दाखवण्यास शिकला (योना), १०/१

नरकाची भीती, १/१

नशीब, ७/१

नीतिसूत्रे २४:२७ मधील धडा, १०/१५

परिपूर्ण आदामाने पाप का केले? १/१

पाऊस, ४/१

पौलाचा भाचा, १०/१

प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ७/१

बायबल अभ्यासासाठी खास वेळ ठरवून घ्या, १०/१५

बायबलमध्ये उल्लेख केलेला कुष्ठरोग, ७/१

मजबूत विश्‍वास, १०/१

“मुळावलेले व पाया घातलेले,” १०/१५

मृतांची भीती वाटते का तुम्हाला? ४/१

यहुदी लोक “अज्ञानाने” वागले (प्रे. कृत्ये ३:१७), ६/१५

यहोआश, १०/१

‘याशाराचा ग्रंथ’ व ‘परमेश्‍वराचे संग्राम नावाचा ग्रंथ,’ ३/१५

योशिया, ४/१

सैतानाला स्वर्गातून केव्हा घालवण्यात आले? ५/१५

ख्रिस्ती जीवन आणि गुण

अविवाहित असताना आनंदी, ६/१५

अशुद्धपणासाठी बहिष्कृत केले जाते का? १०/१

आपल्या आवडीनिवडींवर अडून राहावे का? २/१५

इत्तय, ५/१५

इतरांवर जबाबदारी सोपवणे, ६/१५

उपवास धरणे, १०/१

औदार्याने द्या, ११/१५

अंत्यविधी, २/१५

कृतज्ञ भावनेने स्वीकारा, मोठ्या मनाने द्या, ७/१५

चांगले वडील कसे होता येईल? १/१

देवाच्या सेवेत व्यस्त असूनही आनंदी राहणे, १२/१५

पतींनो, ख्रिस्ताच्या प्रेमाचे अनुकरण करा, ५/१५

प्रचार कार्यात कसे टिकून राहू शकता? ३/१५

मुलांना वळण लावणे, ४/१

विचलित होऊ नका, ८/१५

विवाहातील वचनबद्धता टिकवून ठेवणे, १/१

विशेषाधिकार पुन्हा मिळवू शकता का? ८/१५

सहकार्य केल्याने आध्यात्मिक प्रगती होते, ७/१५

संकेत भाषेत अनुवाद करताना डोक्यावर आच्छादन? ११/१५

स्वच्छता राखणे का इतके महत्त्वाचे आहे? ७/१

तुम्हाला हेवा वाटतो का? योसेफाच्या भावांना वाटला होता, १/१

जीवन कथा

नव्वद वर्षांपूर्वी ‘निर्माणकर्त्याचं स्मरण’ करू लागलो (ई. रिजवेल), ७/१५

“परमेश्‍वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्‍यांसभोवती छावणी देतो” (सी. कॉनल), ३/१५

मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही (जे. हीझीगर), ७/१

मला जीवनाचा अर्थ गवसला (जी. मार्टीनेस), ९/१५

माझ्या जीवनाला आकार देणारी तीन अधिवेशने (जी. वॉरनचक), १०/१५

“मार्ग हाच आहे. याने चला” (ई. पिडरसन यांची जीवन कथा, आर. पॅपस यांच्याद्वारे कथित), १/१५

मी यहोवाची कशी उतराई होऊ? (आर. डॉने) ६/१५

बायबल

अंत येईल तेव्हा तुम्ही कोठे असले पाहिजे? ५/१५

टीनएजर्सना प्रौढ होण्यास मदत करणे, १०/१

तांबड्या मातीच्या बेटावर पोचते, १२/१५

देव काही प्रार्थनांचे उत्तर का देत नाही? ७/१

देव कोणत्या प्रार्थना ऐकतो? ४/१

प्रकटीकरण पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग १, १/१५

प्रकटीकरण पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग २, २/१५

प्रेमाच्या सर्वोत्कृष्ट मार्गाचे तुम्ही अनुकरण करत आहात का? ७/१५

बायबलने बदलले जीवन! ४/१

माझा धर्म मी निवडावा की माझ्या पालकांनी? ९/१५

“मौन धरण्याचा समय,” ५/१५

यहोवाला कधीही विसरू नका, ३/१५

यहोवा

अनाथांचा पिता, १०/१

आपल्या गुणांबद्दल मोशेला सांगितले, १०/१

उपवास धरल्याने देवाच्या आणखी जवळ येतो का? १०/१

त्याला मानवांच्या मर्यादांची जाणीव आहे, १०/१

“त्यांचे क्लेश मी जाणून आहे” (निर्ग. ३:१-१०), ७/१

देव कोण आहे? ४/१

देवाचे अनुकरण करणारे व्हा, १/१

नेहमी योग्य न्याय करणारा न्यायाधीश, ७/१

न्यायप्रिय देव, १/१

प्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा, ४/१

पृथ्वीला केवळ देवच वाचवू शकतो, ४/१

मनुष्याचे नव्हे तर देवाचे भय बाळगा, ७/१

यहोवाला कधीही विसरू नका, ३/१५

येशू? ४/१

स्तुतीस योग्य असलेला निर्माणकर्ता, १/१

यहोवाचे साक्षीदार

कर्णबधिर बंधुभगिनींवर मनापासून प्रेम करा, ११/१५

गिलियड पदवीदान समारंभ, २/१५

जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करणे, ४/१५, १२/१५

तुमचे हार्दिक स्वागत आहे (सभा), ७/१

बायबलचे सत्य दुर्गम भागांतही पोचते (टूव प्रजासत्ताक, रशिया), ७/१५

मासेदोनियात येऊन साहाय्य करण्याचे आवाहन स्वीकारू शकाल? १२/१५

मोठ्या मनाची चिमुकली, ११/१५

म्यानमारचे चक्रीवादळ, ७/१

यहोवाने ‘त्यांच्यावर आपला मुखप्रकाश पाडला आहे’ (कर्णबधिर) ८/१५

लपवून ठेवलेला खजिना गवसला (एस्टोनिया), ८/१५

येशू ख्रिस्त

देव? ४/१, १०/१

देव कोणत्या प्रार्थना ऐकतो त्याबद्दल शिकवतो, ४/१

यहोवाला “अब्बा, बापा” असे का संबोधले? १०/१

सुतार या नात्याने केलेले काम, ७/१