व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आठ राजांविषयीच्या भविष्यवाण्यांचा उलगडा

आठ राजांविषयीच्या भविष्यवाण्यांचा उलगडा

आठ राजांविषयीच्या भविष्यवाण्यांचा उलगडा

दानीएलाच्या व योहानाच्या देवप्रेरित अहवालांचे एकत्र परीक्षण केल्याने आपल्याला आठ राजांची किंवा मानवी सरकारांची ओळख तर पटतेच, शिवाय ही सरकारे कोणत्या क्रमाने प्रकट होतील हेदेखील आपल्याला कळते. बायबलमध्ये नमूद असलेल्या सर्वात पहिल्या भविष्यवाणीचा अर्थ आपण समजून घेतल्यास याही भविष्यवाण्यांचा अर्थ आपल्याला उलगडेल.

सबंध इतिहासादरम्यान, सैतानाने त्याच्या संततीला वेगवेगळ्या राजकीय गटांमध्ये, किंवा साम्राज्यांमध्ये संघटित केले आहे. (लूक ४:५, ६) पण, त्यांच्यापैकी केवळ काहीच मानवी सरकारांनी देवाच्या लोकांवर, म्हणजेच एकतर इस्राएल राष्ट्रावर किंवा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीवर मोठा प्रभाव पाडला आहे. दानीएल आणि योहान यांच्या दृष्टान्तांमध्ये अशा केवळ आठ महासत्तांचे वर्णन केले आहे.

[१२, १३ पानांवरील तक्‍ता/चित्रे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

दानीएलमधील प्रकटीकरणातील

भविष्यवाण्या भविष्यवाण्या

१. इजिप्त

२. अश्‍शूर

३. बॅबिलोन

४. मेद व पारस

५. ग्रीस

६. रोम

७. ब्रिटन आणि अमेरिका  *

८. राष्ट्र संघ आणि संयुक्‍त राष्ट्रे  *

देवाचे लोक

इ.स.पू. २०००

अब्राहाम

१५००

इस्राएल राष्ट्र

१०००

दानीएल ५००

इ.स.पू./इ.स.

योहान

देवाचे इस्राएल ५००

१०००

१५००

इ.स. २०००

[तळटीप]

^ परि. 13 शेवटल्या काळादरम्यान दोन्ही राजे अस्तित्वात असतात. पृष्ठ १९ पाहा.

^ परि. 14 शेवटल्या काळादरम्यान दोन्ही राजे अस्तित्वात असतात. पृष्ठ १९ पाहा.

[चित्रे]

विशाल पुतळा (दानी. २:३१-४५)

समुद्रातून निघालेली चार श्‍वापदे (दानी. ७:३-८, १७, २५)

एडका व बकरा (दानी., अध्या. ८)

सात डोकी असलेले श्‍वापद (प्रकटी. १३:१-१०, १६-१८)

दोन शिंगे असलेले श्‍वापद, श्‍वापदाची मूर्ती बनवण्याचे उत्तेजन देते (प्रकटी. १३:११-१५)

[चित्राचे श्रेय]

चित्र श्रेये: इजिप्त व रोम: Photograph taken by courtesy of the British Museum; मेद व पारस: Musée du Louvre, Paris