व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विषय सूची​—टेहळणी बुरूज  आणि सावध राहा!  २०१८

विषय सूची​—टेहळणी बुरूज  आणि सावध राहा!  २०१८

लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे

टेहळणी बुरूजची अभ्यास आवृत्ती

अभ्यास लेख

  • आध्यात्मिक मनुष्य असण्याचा काय अर्थ होतो? फेब्रुवारी

  • आध्यात्मिक व्यक्‍ती बनण्यासाठी प्रगती करत राहा, फेब्रुवारी

  • आनंदी देवाची सेवा करणारे आनंदी असतात, सप्टेंबर

  • आपण “भरपूर फळ” का उत्पन्‍न करत राहावं? मे

  • आपण यहोवाचे आहोत, जुलै

  • आपलं नेतृत्व करणाऱ्‍या ख्रिस्तावर भरवसा ठेवा, ऑक्टोबर

  • उदारतेने देणारे नेहमी आनंदी असतात, ऑगस्ट

  • एकता वाढवणारा स्मारकविधी, जानेवारी

  • एकमेकांना प्रोत्साहन द्या​—खासकरून आता, एप्रिल

  • कोणावर प्रेम केल्याने खरा आनंद मिळतो? जानेवारी

  • खऱ्‍या स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग, एप्रिल

  • तरुणांनो आध्यात्मिक ध्येयं मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? एप्रिल

  • तरुणांनो तुम्हाला समाधानी जीवन मिळू शकतं, डिसेंबर

  • तरुणांनो तुम्ही आनंदी व्हावं अशी निर्माणकर्त्याची इच्छा आहे, डिसेंबर

  • तरुणांनो​—सैतानाविरुद्ध दृढ उभे राहा, मे

  • तुमचं लक्ष कोणावर केंद्रित आहे? जुलै

  • तुमच्या विचारसरणीला कोण आकार देत आहे? नोव्हेंबर

  • तुमच्या शत्रूला ओळखा, मे

  • तुमच्याजवळ संपूर्ण माहिती आहे का? ऑगस्ट

  • तुम्हाला कोणाची स्वीकृती मिळवायची आहे? जुलै

  • तुम्ही यहोवाची विचारसरणी आत्मसात करत आहात का? नोव्हेंबर

  • “तो थकलेल्याला शक्‍ती देतो,” जानेवारी

  • देवाच्या नियमांना व तत्त्वांना तुमच्या विवेकाला प्रशिक्षित करू द्या, जून

  • “देवाने जे जोडलं आहे” त्याचा आदर करा, डिसेंबर

  • “धीराने फळ” उत्पन्‍न करणाऱ्‍या लोकांवर यहोवा प्रेम करतो, मे

  • “नंदनवनात भेटू या!” डिसेंबर

  • नेहमी खरं बोला, ऑक्टोबर

  • नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्या विश्‍वासाचं व आज्ञाधारकतेचं अनुकरण करा, फेब्रुवारी

  • नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्यासारखं तुम्ही यहोवाला जवळून ओळखता का? फेब्रुवारी

  • पाहुणचार​—एक आनंददायी अनुभव, मार्च

  • प्रोत्साहन देणारं प्रेम दाखवत राहा, सप्टेंबर

  • प्रोत्साहन देणाऱ्‍या यहोवा देवाचं अनुकरण करा, एप्रिल

  • बदलत्या परिस्थितींत मनाची शांती टिकवून ठेवा, ऑक्टोबर

  • बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना मदत करत आहात का? मार्च

  • बाप्तिस्मा​—ख्रिश्‍चनांसाठी आवश्‍यक, मार्च

  • “माझं राज्य या जगाचा भाग नाही,” जून

  • “मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन,” नोव्हेंबर

  • यहोवा आणि येशूसारखं आपणही एकतेत राहू या! जून

  • यहोवाचं अनुकरण करून इतरांचा विचार करा आणि दयाळू बना, सप्टेंबर

  • यहोवाच्या गौरवासाठी “तुमचा प्रकाश” झळकू द्या, जून

  • यहोवाच्या पक्षाचा कोण आहे? जुलै

  • यहोवावर भरवसा ठेवा! नोव्हेंबर

  • यहोवासोबत रोज काम करा, ऑगस्ट

  • या गोष्टींचं पालन केल्याने तुम्ही सुखी व्हाल, सप्टेंबर

  • लोकांमधला फरक ओळखा, जानेवारी

  • वरवर पाहून इतरांबद्दल मत बनवू नका, ऑगस्ट

  • शिस्त स्वीकार आणि सुज्ञपणे वाग, मार्च

  • शिस्त​—देवाच्या प्रेमाचा पुरावा, मार्च

  • सत्य विकत घे, ते कधीच विकू नको, नोव्हेंबर

  • सत्य शिकवा, ऑक्टोबर

  • सर्वकाही देणाऱ्‍याला आपण काय द्यावं? जानेवारी

  • सर्वशक्‍तिमान तरी इतरांचा विचार करणारा, सप्टेंबर

  • स्वातंत्र्य देणाऱ्‍या यहोवा देवाची सेवा करा, एप्रिल

इतर लेख

  • छळ होत असताना स्तेफन शांत, ऑक्टोबर

  • तुम्हाला वेळ माहीत आहे का? (बायबल काळात), सप्टेंबर

  • तो देवाची स्वीकृती मिळवू शकला असता (रहबाम), जून

  • वादविवाद सोडवण्यासाठी मोशेच्या नियमशास्त्रातल्या तत्त्वांचा वापर केला जायचा का? जानेवारी

ख्रिस्ती जीवन आणि गुण

  • अभिवादन करण्याचे फायदे! जून

  • आनंद​—देवाकडून मिळवता येणारा गुण, फेब्रुवारी

  • दयाळूपणा​—शब्दांनी आणि कार्यांनी व्यक्‍त होणारी भावना, नोव्हेंबर

  • “परमेश्‍वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल,” डिसेंबर

  • लोकांबद्दल करुणा विकसित करा, जुलै

  • शांती​—तुम्ही ती कशी मिळवू शकता? मे

  • सहनशीलता​—एका उद्देशासाठी धीर धरणं, ऑगस्ट

जीवन कथा

  • माझ्या सर्व निराशेत मला सांत्वन मिळालं (एडवर्ड बेझली), जून

  • यहोवा आमच्याशी दयेने वागला (जॉन-मारी बोकार्ट), डिसेंबर

  • यहोवाने मला कधीच निराश केलं नाही! (एरीका ब्राइट), मार्च

  • यहोवाने माझ्या निर्णयावर भरभरून आशीर्वाद दिला (चार्ल्स मॉलहन), ऑक्टोबर

  • यहोवाला सर्वकाही शक्य आहे (बाशनबाय बरदीबायफ), फेब्रुवारी

  • सुरुवातीला गरीब पण शेवटी श्रीमंत! (सॅम्युएल हर्ड्‌), मे

  • हात गळू न देण्याचा मी निर्धार केला आहे! (मॅक्सिम डॅनीलेको), ऑगस्ट

बायबल

  • बायबलचा वैयक्‍तिक अभ्यास प्रभावी व मजेशीर बनवा, जुलै

यहोवाचे साक्षीदार

  • १९१८​—शंभर वर्षांआधी, ऑक्टोबर

  • आपण यहोवाला कोणती भेट देऊ शकतो? (दान), नोव्हेंबर

  • जाहीर भाषणांमुळे राज्याची आनंदाची बातमी पसरली (आयर्लंड), फेब्रुवारी

  • नियुक्‍त बांधवांनो​—तीमथ्यकडून शिका, एप्रिल

  • भरपूर प्रमाणात कापणी! (युक्रेन), मे

  • सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेने पुढे आले​—मादागास्करमध्ये, जानेवारी

  • सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेने पुढे आले​—म्यानमारमध्ये, जुलै

  • वयस्क बांधवांनो​​—यहोवा तुमच्या एकनिष्ठतेला मौल्यवान लेखतो, सप्टेंबर

  • सत्याचं बी पेरण्यात आलं (पोर्तुगाल), ऑगस्ट

वाचकांचे प्रश्‍न

  • एक अविवाहित पुरुष आणि स्त्री रात्री एकाच घरात राहिले असतील तर यासाठी न्यायिक समिती बनवली जावी का? जुलै

  • कोणत्या अर्थाने पौलला “तिसऱ्‍या स्वर्गात” आणि “नंदनवनात उचलून घेण्यात आले” होते? (२कर १२:२-४), डिसेंबर

  • प्रकाशनांत पौलच्या डोक्यावर केस नसल्याचं का दाखवतात? मार्च

  • यहोवाच्या साक्षीदारांची प्रकाशने पोस्ट करण्याची परवानगी का नाही? एप्रिल

  • येशूने उल्लेख केलेले जनसेवक कोण होते? नोव्हेंबर

  • स्तोत्र १४४:१२-१५ ही वचनं कोणाला लागू होतात? एप्रिल

टेहळणी बुरूजची सार्वजनिक आवृत्ती

  • कसं असेल आपलं भविष्य? क्र. २

  • देवाला तुमची काळजी आहे का? क्र. ३

सावध राहा!

  • आनंदी कुटुंबाचं गुपित काय? क्र. २

  • शोक करणाऱ्‍यांसाठी मदत, क्र. ३