व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१२-१८ मार्च

मत्तय २२-२३

१२-१८ मार्च
  • गीत ५१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • सगळ्यात महत्त्वाच्या दोन आज्ञांचं पालन करा”: (१० मि.)

    • मत्त २२:३६-३८—सर्वात महत्त्वाच्या आणि पहिल्या आज्ञेचं पालन करण्यात कोणत्या गोष्टीचा समावेश आहे हे या वचनांवरून कसं समजतं? (“मन” “जीव” “बुद्धी” अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:३७, nwtsty)

    • मत्त २२:३९—नियमशास्त्रातली दुसरी सर्वात महत्त्वाची आज्ञा कोणती आहे? (“दुसरी” “शेजारी” अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:३९, nwtsty)

    • मत्त २२:४०—संपूर्ण हिब्रू शास्त्रवचन प्रेमावर आधारित आहे (“नियमशास्त्र आणि संदेष्टे” “आधारित” अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:४०, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त २२:२१—“जे कैसराचं आहे” आणि “जे देवाचं आहे” यांचा काय अर्थ होतो? (“कैसराचं आहे ते कैसराला” “देवाचं आहे ते देवाला” अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:२१, nwtsty)

    • मत्त २३:२४—येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? (“तुम्ही माशी गाळून काढता पण उंट गिळून टाकता” अभ्यासासाठी माहिती-मत्त २३:२४, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त २२:१-२२

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन