व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

४-१० सप्टेंबर

एस्तेर १-२

४-१० सप्टेंबर
  • गीत १३७ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत १०७

  • तुमचे मित्र काय म्हणतात—खरं सौंदर्य:  (५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: आपण कसे दिसतो याबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगणं कठीण का जाऊ शकतं?

    स्वतःबद्दल योग्य आणि संतुलित दृष्टिकोन बाळगायला १ पेत्र ३:३, ४ या वचनात दिलेलं तत्त्व आपल्याला कशी मदत करू शकतं?

  • संघटनेची कामगिरी: (१० मि.) सप्टेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय २१ ¶७-१२

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ११९ आणि प्रार्थना