व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

११-१७ सप्टेंबर

एस्तेर ३-५

११-१७ सप्टेंबर
  • गीत ८५ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ६५

  • यहोवाचे मित्र बना—एस्तेरने धैर्य दाखवलं:  (५ मि.) चर्चा. हा हिंदीमधला व्हिडिओ दाखवा. शक्य असेल तर आधीच निवडलेल्या काही लहान मुलांना पुढे दिलेला प्रश्‍न विचारा: एस्तरेसारखं धैर्य दाखवण्यासाठी तुम्ही काय कराल?

  • मंडळीच्या गरजा: (१० मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय २१ ¶१३-१८

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २५ आणि प्रार्थना