व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाच्या सेवेत पुरेपूर मेहनत घ्यायला भाऊबहिणींना मदत करा

यहोवाच्या सेवेत पुरेपूर मेहनत घ्यायला भाऊबहिणींना मदत करा

मर्दखय धैर्यवान आणि यहोवाला एकनिष्ठ होता (एस्ते ३:२-४; इन्साइट-२ ४३१ ¶७)

एस्तेर आपल्या लोकांना कशी मदत करू शकते हे त्याने तिला समजून घ्यायला मदत केली (एस्ते ४:७, ८; इन्साइट-२ ४३१ ¶९)

त्याने एस्तेरला धैर्य दाखवण्यासाठी आणि यहोवावर भरवसा ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं (एस्ते ४:१२-१४; अनुकरण करा अध्या. १५ ¶२२-२३)

स्वतःला विचारा, ‘मंडळीतल्या भाऊबहिणींनी यहोवाच्या सेवेत पुरेपूर मेहनत घ्यावी, म्हणून मी त्यांना मदत करायला तयार आहे का? आणि हे माझ्या वागण्या-बोलण्यातून दिसून येतं का?’