व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

एस्तेरसारखं चांगल्या प्रकारे बोलायला शिका

एस्तेरसारखं चांगल्या प्रकारे बोलायला शिका

एस्तेरने बोलण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहिली (एस्ते ७:२; अनुकरण करा अध्या. १६ ¶१५-१६)

ती सुज्ञपणे आणि आदराने बोलली (एस्ते ७:३; अनुकरण करा अध्या. १६ ¶१७)

एस्तेर प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे बोलली (एस्ते ७:४; अनुकरण करा अध्या. १६ ¶१८-१९)

स्वतःला विचारा, ‘मी घरातल्या लोकांशी बोलताना एस्तेरच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?’