व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

त्याने इतरांना मदत करायला आपल्या अधिकाराचा वापर केला

त्याने इतरांना मदत करायला आपल्या अधिकाराचा वापर केला

मर्दखयला मोठा अधिकार मिळाला होता (एस्ते ९:४; इन्साइट-२ ४३२ ¶२)

यहोवाची महिमा व्हावी म्हणून त्याने एक वार्षिक सण सुरू केला (एस्ते ९:२०-२२, २६-२८; इन्साइट-२ ७१६ ¶५)

देवाच्या लोकांचं भलं व्हावं म्हणून त्याने काम केलं (एस्ते १०:३)

आज यहोवाच्या संघटनेत ज्यांच्याकडे काही अधिकार आहे, ते मर्दखयच्या उदाहरणाचं अनुकरण करायचा पुरेपूर प्रयत्न करतात.—यहोवा के करीब अध्या. १० ¶१२-१३.