व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

खोट्या माहितीपासून सावध राहा

खोट्या माहितीपासून सावध राहा

अलीफज वयस्कर आणि बुद्धिमान व्यक्‍ती असल्यामुळे त्याने बोललेल्या गोष्टी खऱ्‍या असतील असा विचार लोकांनी केला असेल (ईयो ४:१; इन्साइट-१ ७१३ ¶११)

त्याच्यावर दुष्ट स्वर्गदूतांचा प्रभाव असल्यामुळे त्याने ईयोबला एक वाईट आणि निराश करणारा संदेश सांगितला (ईयो ४:१४-१६; टेहळणी बुरूज०५-HI ९/१५ २६ ¶२)

अलीफजने बोललेल्या काही गोष्टी खऱ्‍या होत्या पण त्याने त्या चुकीच्या पद्धतीने लागू केल्या (ईयो ४:१९; टेहळणी बुरूज१० २/१५ १९ ¶५-६)

सैतानाचं जग आजसुद्धा हानिकारक असणारी चुकीची माहिती पसरवत आहे.

स्वतःला विचारा, ‘मला जी माहिती मिळते ती खरी असल्याचं मी तपासून पाहतो का?’—आणखी विषय ३२ ¶१३-१७.