१६-२२ ऑक्टोबर
ईयोब ६-७
गीत ३३ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“जेव्हा गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे जातात”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
ईयो ६:२९—भाऊबहिणींना दोष द्यायचं टाळण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? (टेहळणी बुरूज२०.०४ १६ ¶१०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) ईयो ६:१-२१ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ७)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास ११)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज२२.०१ १२-१३ ¶१५-१८—विषय: याकोबसारखे चांगले शिक्षक बना—सोपी आणि प्रभावी उदाहरणं वापरा. (शिकवणे अभ्यास ८)
ख्रिस्ती जीवन
“यहोवा मनाने खचलेल्यांना वाचवतो”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना नवीन समज—सारांश प्रश्न ५-८
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ९६ आणि प्रार्थना