व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

जेव्हा गोष्टी सहनशक्‍तीच्या पलीकडे जातात

जेव्हा गोष्टी सहनशक्‍तीच्या पलीकडे जातात

परीक्षा आल्या तेव्हा ईयोबला त्याचं जीवन जणू सक्‍तीच्या मजुरीसारखं झालंय असं वाटलं (ईयो ७:१; टेहळणी बुरूज०६ ४/१ ४ ¶९)

त्याला होणाऱ्‍या त्रासामुळे त्याने आपल्या भावना उघडपणे बोलून दाखवल्या (ईयो ७:११)

त्याने मरायची इच्छासुद्धा व्यक्‍त केली (ईयो ७:१६; टेहळणी बुरूज२०.१२ १६ ¶१)

आता सगळं काही सहन करण्याच्या पलीकडे गेलंय असं तुम्हाला वाटत असेल, तर सुरुवातीला तुम्ही प्रार्थनेत यहोवासमोर आपलं मन मोकळं करू शकता आणि मंडळीतल्या एखाद्या अनुभवी व्यक्‍तीला तुमच्या मनातल्या भावना सांगू शकता. असं केल्यामुळे तुम्हाला बरं वाटेल.—सावध राहा!-HI ४/१२ १४-१६.