व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

देवाचं एकनिष्ठ प्रेम आपल्याला सैतानाच्या खोट्या गोष्टींपासून वाचवतं

देवाचं एकनिष्ठ प्रेम आपल्याला सैतानाच्या खोट्या गोष्टींपासून वाचवतं

यहोवाच वाईट गोष्टी घडवून आणतो असा लोकांनी विचार करावा अशी सैतानाची इच्छा आहे (ईयो ८:४)

‘आपण देवावर विश्‍वास ठेवला काय किंवा नाही ठेवला काय, देवाला काही फरक पडत नाही,’ असा आपण विचार करावा असं सैतानाला वाटतं (ईयो ९:२०-२२; टेहळणी बुरूज१५ १०/१ १० ¶३)

यहोवाचं एकनिष्ठ प्रेम आपल्याला एकनिष्ठ राहायला आणि सैतानाच्या खोट्या गोष्टींना ओळखायला मदत करतं (ईयो १०:१२; स्तो ३२:७, १०; टेहळणी बुरूज२१.११ ६ ¶१४)

हे करून पाहा: संकटातून जात असताना खंबीर राहण्यासाठी यहोवाने तुम्हाला एकनिष्ठ प्रेम कसं दाखवलं आहे हे ओळखायचा प्रयत्न करा, त्या गोष्टी लिहून ठेवा आणि त्या वेळोवेळी पाहा.