व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

धर्माला न मानणाऱ्‍या लोकांना निर्माणकर्त्याला जाणून घेण्यासाठी मदत करा

धर्माला न मानणाऱ्‍या लोकांना निर्माणकर्त्याला जाणून घेण्यासाठी मदत करा

‘धर्माला न मानणाऱ्‍या लोकांना साक्ष देण्यात काहीच अर्थ नाही कारण ते आपलं कधीच ऐकणार नाहीत,’ असं कधी तुम्हाला वाटलंय का? असेल तर हे लक्षात ठेवा की असे लोक, इतकंच नाही तर नास्तिक लोकसुद्धा यहोवाचे साक्षीदार बनले आहेत. देवाच्या अस्तित्वाचे पुरावे तपासण्यासाठी त्यांना फक्‍त थोडी मदत करण्याची गरज असते.—रोम १:२०; १०:१४.

लक्षात असू द्या—विश्‍वास न ठेवणारेसुद्धा विश्‍वास ठेवू शकतात!—देवाधर्माला न मानणारे लोक  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नाचं उत्तर द्या:

कोणत्याही धर्माला न मानणाऱ्‍या लोकांना साक्ष देण्याच्या बाबतीत टोमासोच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?