व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विषय सूची टेहळणी बुरूज  आणि सावध राहा!  २०२०

विषय सूची टेहळणी बुरूज  आणि सावध राहा!  २०२०

प्रत्येक लेख कोणत्या अंकात प्रकाशित झाला आहे ते दाखवलं आहे

टेहळणी बुरूज  अभ्यास आवृत्ती

अभ्यास लेख

  • शांतीच्या काळाचा विचारपूर्वक उपयोग करा, सप्टेंबर

  • उत्तरेकडून हल्ला! एप्रिल

  • “खरा पाया असलेल्या शहराची” तुम्ही वाट पाहत आहात का? ऑगस्ट

  • तुम्ही प्रचारक बनायला तयार आहात का? सप्टेंबर

  • तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला तयार आहात का? मार्च

  • तुम्ही जे मानता तेच सत्य आहे याची खातरी करा, जुलै

  • आपला हात आवरू नका, सप्टेंबर

  • आपण स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा मोठं समजू नये, जुलै

  • देवाने दिलेल्या चांगल्या गोष्टींची तुम्ही कदर करता का? मे

  • आपल्या ख्रिस्ती बहिणींना मदत करा, सप्टेंबर

  • जा आणि लोकांना शिष्य करा, जानेवारी

  • जे तुमच्या स्वाधीन करण्यात आलं आहे ते जपून ठेवा, सप्टेंबर

  • “मेलेल्यांना कसं उठवलं जाईल?” डिसेंबर

  • तुमच्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल तुम्ही काय विचार करता? एप्रिल

  • बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला आपण मदत कशी करू शकतो? —भाग १, ऑक्टोबर

  • बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला आपण मदत कशी करू शकतो? —भाग २, ऑक्टोबर

  • ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला आपण इतरांना कशी मदत करू शकतो? नोव्हेंबर

  • निराशेवर मात करणं शक्य आहे! डिसेंबर

  • “मी तर तुम्हाला मित्र म्हटलं आहे,” एप्रिल

  • “मी स्वतः माझ्या मेंढरांना शोधीन,” जून

  • यहोवा त्याची संघटना चालवतो, ऑक्टोबर

  • आपला पिता यहोवा आपल्यावर खूप प्रेम करतो, फेब्रुवारी

  • यहोवा निराश असलेल्यांना वाचवतो, डिसेंबर

  • यहोवा तुम्हाला मौल्यवान लेखतो! जानेवारी

  • सत्याच्या मार्गावर चालत राहा, जुलै

  • यहोवाला तुमचं सांत्वन करू द्या, फेब्रुवारी

  • “तुझे नाव पवित्र मानले जावो,” जून

  • ऐकून घ्या, जाणून घ्या आणि दयाळूपणे वागा, एप्रिल

  • “नेहमी पुढे पाहत राहा,” नोव्हेंबर

  • यहोवावरचं प्रेम आपल्याला बाप्तिस्मा घ्यायला प्रेरित करतं, मार्च

  • एकमेकांवर जिवापाड प्रेम करा, मार्च

  • ईर्ष्येवर मात करून शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा, फेब्रुवारी

  • यहोवाच्या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्‍तीचा आदर करा, ऑगस्ट

  • “माझ्याकडे परत या,” जून

  • जीवनाची शर्यत पूर्ण करा, एप्रिल

  • न दिसणाऱ्‍या संपत्तीबद्दल कदर बाळगा, मे

  • घाबरू नका—यहोवा तुम्हाला साहाय्य करेल, नोव्हेंबर

  • अंताच्या समयी “उत्तरेचा राजा,” मे

  • पुनरुत्थान—एक पक्की आशा! डिसेंबर

  • पुनरुत्थानावरून देवाचं प्रेम, बुद्धी आणि धीर हे गुण दिसून येतात, ऑगस्ट

  • आत्मा “अंत:करणाला” साक्ष देतो, जानेवारी

  • तुझ्या नावाचं भय धरण्यासाठी माझं चित्त एकाग्र कर, जून

  • नम्र राहा आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवा, ऑगस्ट

  • आपण आपल्या पित्यावर, यहोवावर खूप प्रेम करतो! फेब्रुवारी

  • आम्ही तुमच्याबरोबर येऊ, जानेवारी

  • “मी दुर्बळ असतो, तेव्हाच सामर्थ्यशाली होतो,” जुलै

  • बोलण्याची योग्य वेळ कोणती हे कसं ठरवावं? मार्च

  • आज “उत्तरेचा राजा” कोण आहे? मे

  • तुमची मुलं मोठी झाल्यावर यहोवाची सेवा करतील का? ऑक्टोबर

  • तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करत राहाल का? नोव्हेंबर

  • तुम्ही इतरांचं चांगल्या प्रकारे “सांत्वन” करू शकता, जानेवारी

  • यहोवाच्या मंडळीत तुमचं महत्त्वाचं स्थान आहे! ऑगस्ट

इतर लेख

  • इस्राएली लोक इजिप्तमध्ये गुलाम होते याचा पुरावा, मार्च

  • अंताच्या समयी लढणारे दोन राजे, मे

ख्रिस्ती जीवन आणि ख्रिस्ती गुण

  • सौम्यता—या गुणाचा आपल्याला कसा फायदा होतो? मे

  • मन लावून सेवा करा! डिसेंबर

  • आत्मसंयम—यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी लागणारा महत्त्वाचा गुण, जून

जीवन कथा

  • “आम्ही जाऊ, आम्हाला पाठवा!” (जॅक आणि मॅरी-लीन बेरगेम), मार्च

  • मी जे काही केलं ते माझं कर्तव्यच होतं (डॉन रिडली), जुलै

  • “यहोवा मला कधीच विसरला नाही” (मार्क हर्मन), नोव्हेंबर

  • चांगल्या उदाहरणांवरून शिकल्यामुळे मला बरेच आशीर्वाद मिळाले (लियॉन्स क्रॅपॉल्ट), फेब्रुवारी

बायबल

  • बेलशस्सर राजा होता याचा पुरावा पुरातत्त्वशास्त्रामुळे कसा मिळतो? फेब्रुवारी

यहोवाचे साक्षीदार

  • १९२०—शंभर वर्षांआधी, ऑक्टोबर

  • कर्ण्याच्या आवाजाला प्रतिसाद द्या, जून

  • मायदेशात परत आलेल्यांना यहोवा भरपूर आशीर्वाद देतो, नोव्हेंबर

वाचकांचे प्रश्‍न

  • गलतीकर ५:२२, २३ यांत उल्लेख केलेलेच गुण ‘पवित्र आत्म्याच्या फळाचे’ पैलू आहेत का? जून

  • १ करिंथकर १५:२९ या वचनात दिलेल्या पौलच्या शब्दांचा अर्थ असा होतो का, की त्याच्या काळातले काही ख्रिस्ती मेलेल्या लोकांसाठी बाप्तिस्मा घ्यायचे? डिसेंबर

  • उपदेशक ५:८ या वचनात कोणाबद्दल सांगितलं आहे, मानवी अधिकाऱ्‍यांबद्दल की यहोवाबद्दल? सप्टेंबर

  • नीतिवचनं २४:१६ यात अशा व्यक्‍तीबद्दल सांगितलं आहे का जी वारंवार पाप करते? डिसेंबर

  • येशू महायाजक कधी बनला? नव्या कराराची स्थापन करण्याची वेळ आणि तो अमलात आणण्याची वेळ यात काही फरक होता का? जुलै

  • यहुद्यांच्या मंदिराचे शिपाई नेमके कोण होते? आणि त्यांच्या जबाबदाऱ्‍या काय होत्या? मार्च

टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती

  • अचूक माहितीचा शोध, क्र. १

  • कधीही न संपणारे आशीर्वाद एका प्रेमळ देवाकडून, क्र. ३

  • देवाचं राज्य नेमकं काय आहे? क्र. २

सावध राहा!

  • तणाव कसा कमी कराल? क्र. १

  • दुःखाबद्दल ५ प्रश्‍नांची उत्तरं, क्र. २

  • भेदभावाच्या आजारावर काही इलाज आहे का? क्र. ३