व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२०२१ च्या टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांची विषयसूची

२०२१ च्या टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांची विषयसूची

प्रत्येक लेख कोणत्या अंकात प्रकाशित झाला आहे ते दाखवलं आहे

टेहळणी बुरूज अभ्यास आवृत्ती

अभ्यास लेख

  • आपण जे मानतो तेच सत्य आहे याची खातरी बाळगा, ऑक्टोबर

  • आपण सैतानाच्या पाशांतून सुटू शकतो! जून

  • आपला देव यहोवा “खूप दयाळू” आहे, ऑक्टोबर

  • आपली जवळची व्यक्‍ती यहोवाला सोडून जाते तेव्हा . . . , सप्टेंबर

  • आपले वयस्कर भाऊबहीण अनमोल रत्नांसारखे आहेत! सप्टेंबर

  • आपल्या बायबल विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा घ्यायला मदत करा, जून

  • इतरांशी कसं वागायचं याबद्दल लेवीय पुस्तकातून काय शिकायला मिळतं? डिसेंबर

  • एक मोठा लोकसमुदाय देवाची आणि ख्रिस्ताची स्तुती करतो, जानेवारी

  • एकमेकांना आपुलकी दाखवत राहा, जानेवारी

  • एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवत राहा, नोव्हेंबर

  • खरा पश्‍चात्ताप म्हणजे काय? ऑक्टोबर

  • चांगल्या मेंढपाळाचं ऐका, डिसेंबर

  • जे वयाने लहान आहेत त्यांची मनापासून कदर करा, सप्टेंबर

  • जो यहोवावर प्रेम करतो तो कोणत्याही गोष्टीमुळे अडखळत नाही, मे

  • “ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं” त्या शिष्याकडून काय शिकायला मिळतं? जानेवारी

  • तरुण भावांनो, तुम्ही इतरांचा भरवसा कसा मिळवू शकता? मार्च

  • तुमचा विश्‍वास मजबूत असेल का? नोव्हेंबर

  • तुम्ही एकटे नाही, यहोवा नेहमी तुमच्यासोबत आहे, जून

  • तुम्ही धीराने वाट पाहाल का? ऑगस्ट

  • तुम्ही पवित्र असलं पाहिजे, डिसेंबर

  • तुम्ही येशूमुळे अडखळाल का? मे

  • नवीन जोडप्यांनो—यहोवाच्या सेवेला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व द्या, नोव्हेंबर

  • निराश होऊ नका, प्रचार करत राहा, मे

  • निर्माणकर्त्यावरचा आपला विश्‍वास मजबूत करत राहा, ऑगस्ट

  • नेहमी “त्याचं ऐका,” डिसेंबर

  • परीक्षांचा सामना करतानाही आनंदी कसं राहायचं?, फेब्रुवारी

  • “प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे,” फेब्रुवारी

  • “प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष आहे,” फेब्रुवारी

  • प्रेम आपल्याला द्वेष सहन करायला मदत करतं, मार्च

  • “मी सर्व राष्ट्रांना हलवीन,” सप्टेंबर

  • यहोवा आपलं संरक्षण कसं करतो? मार्च

  • यहोवा किती चांगला आहे याचा स्वतः अनुभव घेऊन पाहा ऑगस्ट

  • यहोवा तुम्हाला ताकद देईल, मे

  • यहोवाचं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे! एप्रिल

  • यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाचा तुम्हाला कसा फायदा होतो? नोव्हेंबर

  • यहोवाच्या कुटुंबात असल्याचा अभिमान बाळगा! ऑगस्ट

  • यहोवावरचं आणि आपल्या भाऊबहिणींवरचं प्रेम वाढवा, सप्टेंबर

  • यहोवासाठी तुम्ही जे काही करू शकता त्यातून आनंद मिळवा, ऑगस्ट

  • यहोवासारखा धीर धरा, जुलै

  • “या लहानांपैकी” एकाचंही मन दुखावू नका, जून

  • येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण करा, एप्रिल

  • येशूच्या शेवटच्या शब्दांवरून आपण काय शिकू शकतो? एप्रिल

  • येशूने दिलेल्या बलिदानाबद्दल कदर दाखवत राहा, एप्रिल

  • लोकांना शिकवा आणि शिष्य बनवा, जुलै

  • वडिलांना मंडळीत कोणता अधिकार देण्यात आला आहे? फेब्रुवारी

  • विद्यार्थ्याला प्रगती करायला सगळेच मदत करू शकतात, मार्च

  • शांत राहा आणि यहोवावर भरवसा ठेवा, जानेवारी

  • समस्यांचा सामना करायला बायबल मदत करू शकतं, मार्च

  • स्पर्धेची भावना उत्पन्‍न करू नका, शांती राखा, जुलै

  • स्वतःच्या प्रगतीत आनंद माना! जुलै

  • हिंमत हारू नका! ऑक्टोबर

इतर लेख

  • बायबलच्या काळात लव्हाळ्यांपासून बोटी तयार केल्या जायच्या का? मे

  • येशूच्या काळात भरावे लागणारे कर, जून

  • योनाच्या दिवसांनंतर निनवे शहराचं काय झालं? नोव्हेंबर

  • हे सगळं फक्‍त एका गोड हसण्यामुळे झालं! फेब्रुवारी

ख्रिस्ती जीवन आणि ख्रिस्ती गुण

  • तुम्ही एक चांगले सहकारी आहात का? डिसेंबर

  • यहोवासोबत तुटलेली मैत्री पुन्हा जोडा, ऑक्टोबर

जीवन कथा

  • “आता मला प्रचार करायला खूप आवडतं!” (वॅनिसा वचिनी), एप्रिल

  • आम्ही यहोवाला कधीच ‘नाही’ म्हटलं नाही (कॅथलीन लोगन), जानेवारी

  • “इतरांकडून मी खरंच खूप काही शिकलो!” (लूई ब्रेन), मे

  • खरा उद्देश असलेल्या जीवनाच्या शोधात (मार्टीन विट्‌होल्ट), नोव्हेंबर

  • “प्रत्येक निर्णय घेताना आम्ही यहोवाच्या सेवेला महत्त्व दिलं” (डिआ यजबेक), जून

  • यहोवाच्या सेवेमुळे मिळालेला आनंद (जॉन किकॉट), जुलै

  • यहोवाने ‘माझे मार्ग मोकळे केले’ (स्टीवन हार्डी), फेब्रुवारी

बायबल

  • बायबलमध्ये देवाच्या नावाबद्दल जे सांगितलं आहे ते खरं आहे, हे प्राचीन काळातल्या एका कोरीव लेखावरून कसं दिसतं?जानेवारी

यहोवाचे साक्षीदार

वाचकांचे प्रश्‍न

  • विवाह जोडीदार शोधण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी डेटिंग ॲप्सचा किंवा वेबसाईट्‌सचा वापर करावा का? जुलै

टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती

  • एक सुंदर नवीन जग जवळ आहे! क्र. २

  • चांगलं भविष्य—तुम्हाला ते कसं मिळवता येईल? क्र. ३

  • देव आपल्या प्रार्थना खरंच ऐकत असेल का? क्र. १

सावध राहा!

  • निर्माणकर्त्याला मानायचं का?—तुम्ही स्वतः ठरवा, क्र. ३

  • ताब्यात की तुम्ही त्यांच्या? क्र. २

  • आनंदी जीवनासाठी मोलाचा सल्ला, क्र. १