व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?

आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?

देवाच्या वचनात, म्हणजे बायबलमध्ये लोकांचे विचार बदलण्याची आणि त्यांना चांगली व्यक्‍ती बनवण्याची ताकद आहे. (इब्री लोकांना ४:१२) बायबलमुळे अनेकांना त्यांच्या मनातून इतरांबद्दल असलेला द्वेष काढून टाकायला मदत झाली आहे. द्वेषाचं हे चक्र थांबवण्यासाठी अनेकांना ज्या बायबल शिकवणींमुळे मदत झाली, त्यातल्या चार शिकवणी आता आपण पाहू या.