व्हिडिओ पाहण्यासाठी

माझं नवीन आनंदी जीवन कसं सुरू झालं?

माझं नवीन आनंदी जीवन कसं सुरू झालं?

सरगेईला लहानपनापासूनच खूप असुरक्षित वाटायचं. जीवनाचा काय उद्देश आहे हे कळावं म्हणून त्याने देवाला प्रार्थना केली आणि फक्‍त दोन तासांतच त्याला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं.