व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवा माफ करतो

यहोवा माफ करतो

आपण सगळेच चुकतो. जेव्हा आपण चुकतो तेव्हा यहोवा आपल्याला माफ करायला तयार असतो. कसं ते पाहू.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

यहोवाचे मित्र बना

यहोवा माफ करतो

आपल्याकडून एखादी चूक झाली तर आपण निराश होऊन हार मानली पाहिजे का? याबद्दल केतनला बायबलमधून काय शिकायला मिळालं ते पाहू.

यहोवाचे मित्र बना - हसतखेळत शिका

पोस्टर: यहोवा माफ करतो

यहोवा त्याच्या विश्‍वासू सेवकांच्या चुका माफ करतो. हे पोस्टर तुम्ही डाऊनलोड करून प्रिंट करू शकता.

लेखमालिका

चला यहोवाच्या मित्रांकडून शिकू या​—हसतखेळत शिका

चला यहोवाच्या मित्रांकडून शिकू या—हसतखेळत शिका यामधली ॲक्टिव्हीटी करा आणि शिकलेल्या धड्यांवर आपल्या मुलांसोबत चर्चा करा.

बायबलच्या शिकवणी

चिमुकल्यांना शिकवा

बायबलवर आधारित या मजेशीर प्रोजेक्टस्‌चा वापर करून तुमच्या मुलांना देवाबद्दल आणि त्याच्या नैतिक मुल्यांबद्दल शिकवा.