व्हिडिओ पाहण्यासाठी

२८ जानेवारी २०२२
आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२२ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #१

२०२२ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #१

या व्हिडिओ रिपोर्टमध्ये, नियमन मंडळाचे सदस्य महामारीबद्दल आणखी माहिती देत आहेत आणि या काळात आध्यात्मिक रीतीने जागं राहण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.