टेहळणी बुरूज जुलै २०१४ | धूम्रपानाबद्दल देवाचा दृष्टिकोन

धूम्रपानाबद्दल देवाला काय वाटते हे जाणून घेतल्यामुळे ही सवय मोडण्यास तुम्हाला मदत मिळू शकते.

मुख्य विषय

एक जागतिक साथ

ही साथ आटोक्यात आणण्यासाठी कधी नव्हे इतके प्रयत्न करूनही ती का फोफावत आहे?

मुख्य विषय

धूम्रपानाबद्दल देवाचा दृष्टिकोन काय?

बायबलमध्ये तंबाखूचा एकदाही उल्लेख केलेला नाही. मग, त्याबद्दल देवाचा दृष्टिकोन काय तो आपल्याला कसा कळेल?

बायबलने बदललं जीवन!

माझ्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर त्यांनी बायबलमधून दिलं!

ईसोलीना लामेला एक कॅथलिक नन होती, पुढे ती एक साम्यवादी कार्यकर्ती बनली, पण या कशातच तिला समाधान मिळाले नाही. नंतर तिला यहोवाचे साक्षीदार भेटले; बायबलचा उपयोग करून त्यांनी तिला जीवनाचा नेमका उद्देश काय ते सांगितले.

तुम्ही प्रलोभनाचा प्रतिकार करू शकता!

इच्छाशक्ती विकसित करण्यासाठी तीन पावले तुम्हाला मदत करू शकतात.

IMITATE THEIR FAITH

तिने काळजावरील घाव सोसला

तुमच्या मनावर घाव झाला असेल तर येशूची आई मरीया हिचे उदाहरण तुम्हाला तो सोसण्यास मदत करेल.

बायबल प्रश्नांची उत्तरे

जगावर जर देवाचे शासन असेल, तर जगात इतके दुःख का आहे?