टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) नोव्हेंबर २०१४

या अंकातील अभ्यास लेखांवर २९ डिसेंबर २०१४ ते १ फेब्रुवारी २०१५ यादरम्यान चर्चा करण्यात येईल.

येशूच्या पुनरुत्थानाचा आपल्यावर कोणता प्रभाव पडतो?

चार कारणे आपल्याला येशूचे पुनरुत्थान झाले असल्याची खात्री देतात. तो जिवंत आहे हे जाणून आपल्यावर कोणता प्रभाव पडतो?

आपण पवित्र का असले पाहिजे?

बायबलमधील लेवीय पुस्तकातील माहिती तुम्हाला कधी समजायला कठीण किंवा कंटाळवाणी वाटली आहे का? लेवीय पुस्तकातील मौल्यवान माहितीवर विचार केल्यामुळे तुम्हाला तुमच्या उपासनेत पवित्र असण्यास साहाय्य मिळू शकते.

आपले आचरण नेहमी पवित्र ठेवा

तडजोड करण्याचे टाळण्यात, यहोवाला आपल्याजवळील सर्वोत्तम देण्यात आणि गहन सत्यांचे परीक्षण करण्यात काय साम्य आहे?

ज्यांचा देव यहोवा आहे असे लोक

देवाची प्रामाणिक मनाने उपासना करणारे, मग ते कोणत्याही धर्माचे असले, तरी त्यांचा देव स्वीकार करतो का?

आता तुम्ही “देवाचे लोक” आहा

आपण देवाचे लोक कसे बनू शकतो आणि कशा प्रकारे त्यांच्यामध्ये टिकून राहू शकतो?

वाचकांचे प्रश्न

प्रत्येक मंडळीत वडील व सेवा सेवक यांची नेमणूक कशा प्रकारे केली जाते? प्रकटीकरणाच्या ११ व्या अध्यायात उल्लेख केलेले दोन साक्षीदार कोण आहेत?

आपल्या संग्रहातून

उगवत्या सूर्याच्या देशात सत्याची पहाट

जपानमध्ये राज्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी खास बनवण्यात आलेल्या “येहू” गाड्यांमुळे खूप मदत झाली.