टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) नोव्हेंबर २०१५

या अंकातील अभ्यास लेखांवर २८ डिसेंबर २०१५ ते ३१ जानेवारी २०१६ या दरम्यान चर्चा करण्यात येईल.

यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या लहान मुलांना शिकवा

लोकांना शिकवताना येशूनं जे तीन गुण दाखवले ते गुण दाखवल्यामुळे तुम्हाला आपल्या मुलांना चांगलं प्रशिक्षण देण्यास मदत होईल.

यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या तरुण मुलांना शिकवा

आपल्या तरुण मुलांना त्यांच्या किशोरावस्थेत आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकता?

वाचकांचे प्रश्न

यरीहो शहर अगदी कमी कालावधीतच काबीज करण्यात आलं, याचा काही पुरावा आहे का?

यहोवाच्या उदारतेबद्दल कदर दाखवा

आपला वेळ, शक्ती आणि साधनसंपत्ती यांचा यहोवाच्या सेवेत वापर करताना आपल्या योग्य आणि अयोग्य हेतूंविषयी बायबल स्पष्टपणे सांगतं.

यहोवा एक प्रेमळ देव

यहोवानं मानवांप्रती आपलं प्रेम कसं दाखवलं आहे?

तुम्ही “शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती” करता का?

येशूची आज्ञा तुम्ही तुमच्या विवाहात, मंडळीत, आणि तुमच्या प्रचारकार्यात लागू करू शकता.

ख्रिस्ताच्या राज्य शासनाची शंभर वर्षं!

देवाच्या राज्याबद्दल इतरांना सांगण्यासाठी आपण कोणत्या तीन मार्गांचा वापर केला?

आपल्या संग्रहातून

“जगातल्या कोणत्याही गोष्टीला कॉलपोर्टर म्हणून सेवा करण्याच्या संधीआड येऊ देऊ नका!”

१९३० च्या दशकातील फ्रान्समधल्या पूर्णवेळेच्या सेवकांनी आवेश आणि धीर दाखवण्याच्या बाबतीत एक उत्तम उदाहरण मांडलं आहे.