टेहळणी बुरूज क्र. ३ २०१६ | जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो

आपल्या प्रिय जनांच्या मृत्यूच्या शोकापासून कुणीच वाचू शकत नाही. जेव्हा आपल्या कुटुंबातील सदस्याचा किंवा जवळच्या मित्राचा मृत्यू होतो तेव्हा आपण काय करू शकतो?

मुख्य विषय

जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो

आपण या दुःखाचा सामना कसा करू शकतो? आपल्या ज्या प्रिय जनांना आपण मृत्यूमुळे गमावलं आहे त्यांच्यासाठी काही आशा आहे का?

मुख्य विषय

शोक करत राहणं चुकीचं आहे का?

तुम्ही जास्तच शोक करत आहात असं इतरांना तुमच्याबद्दल वाटत असलं तर?

मुख्य विषय

मृत्यूच्या शोकातून कसं सावराल?

आपल्याला बायबलमधून व्यावहारिक सल्ला मिळतो जो उपयोगी ठरला आहे.

मुख्य विषय

मृत्यूमुळे दुःखी असलेल्यांचं सांत्वन करा

दुःखी लोकांना कोणती महत्त्वाची गरज असते हे त्यांच्या जवळच्या मित्रांच्याही लक्षात येत नाही

मुख्य विषय

मृत लोक पुन्हा जिवंत होतील!

बायबलमध्ये दिलेली आशा खरंच पूर्ण होईल का?

तुम्हाला माहीत होतं का?

येशूचे कुष्ठरोग्यांशी वागणे उल्लेखनीय का आहे? यहूदी धार्मिक नेते कोणत्या कारणांमुळे घटस्फोटाला मान्यता द्यायचे?

बायबलने बदललं जीवन!

आता मी स्त्रियांचा आणि स्वतःचाही आदर करतो

जोसेफ एरनबोगेन यांनी बायबलमधून जी माहिती वाचली त्यामुळे त्याचं जीवन पार बदलून गेलं.

या जगातून कधी हिंसा नाहीशी होईल का?

अनेक लोकांना आपला हिंसक मार्ग बदलायला मदत मिळाली आहे. त्यांना ज्या गोष्टीने प्रेरणा मिळाली त्यामुळे इतरांनादेखील प्रेरणा मिळू शकते.

तुमचा विश्वास तुम्ही बायबलमधून पडताळून पाहाल का?

हजारो ख्रिस्ती पंथांच्या शिकवणी आणि मतं यांमध्ये तफावत आहे. यांपैकी कोण सत्य शिकवते हे तुम्हाला कसं कळेल?

बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?

देवाचे नावाचा वापर करणं चुकीचं आहे का?