टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मे २०१८

या अंकात, ९ जुलै ते ५ ऑगस्ट २०१८ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

जीवन कथा

सुरुवातीला गरीब पण शेवटी श्रीमंत!

सॅम्युएल हर्ड्‌ यांच्याकडे जीवनाच्या सुरुवातीला कदाचित खूप काही नव्हतं, पण आता त्यांच्याकडे अपेक्षेपलीकडे असलेली आध्यात्मिक श्रीमंती आहे.

शांती—तुम्ही ती कशी मिळवू शकता?

जगाची परिस्थिती कठीण असल्यामुळे शांती मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे. देवाचे वचन आपल्याला मदत करू शकतं.

“धीराने फळ” उत्पन्‍न करणाऱ्‍या लोकांवर यहोवा प्रेम करतो

लोकांचा चांगला प्रतिसाद नसलेल्या क्षेत्रात काम केल्यामुळे आपल्याला निराशा येऊ शकते. तरीही, आपण सर्व जण सेवाकार्यात यशस्वी होऊ शकतो.

आपण “भरपूर फळ” का उत्पन्‍न करत राहावं

प्रचार करण्याची कारणं आपल्या मनात स्पष्ट असली पाहिजे.

तुमच्या शत्रूला ओळखा

सैतानाचा प्रभाव आणि त्याच्या कुयुक्त्या आपल्याला माहीत आहे.

तरुणांनो—सैतानाविरुद्ध दृढ उभे राहा

आपण सर्व जण एका आध्यात्मिक युद्धात सामील आहोत. ख्रिस्ती तरुण सैतानाच्या हल्ल्याला बळी पडतील असं जरी वाटत असलं तरी पण ते युद्धासाठी शस्त्रसामग्री धारण करून तयार आहेत.

भरपूर प्रमाणात कापणी!

युक्रेनमधल्या एका ठिकाणी चार व्यक्‍तींपैकी एक व्यक्‍ती यहोवाची साक्षीदार आहे.