व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज क्र. २ २०१८ | कसं असेल आपलं भविष्य?

कसं असेल आपलं भविष्य?

तुमचं आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं भविष्य कसं असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? बायबल म्हणतं:

“नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”​—स्तोत्र ३७:२९.

टेहळणी बुरूज याचा हा अंक आपल्याला हे समजायला मदत करेल की मानवजातीसाठी व पृथ्वीसाठी देवाचा एक सुंदर उद्देश आहे. तसंच, त्यापासून आपल्याला फायदा व्हावा म्हणून आपण काय करण्याची गरज आहे हेही समजायला मदत करेल.

 

भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न

हजारो वर्षांनंतर काय होईल याबद्दल अनेक लोकांनी अनुमान लावले आहेत. पण यात सर्वांनाच समान यश मिळालं आहे असं म्हणता येणार नाही.

ज्योतिषशास्त्र आणि भविष्य पाहणं—हे भविष्य जाणण्याचे मार्ग आहेत का?

भविष्य सांगण्याच्या या पद्धतींवर तुम्ही विश्‍वास ठेवू शकता का?

पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या

बायबलमधल्या उल्लेखनीय भविष्यवाण्या तंतोतंत पूर्ण झाल्या आहेत.

अचूक भविष्यवाणीचा एक मूक साक्षीदार

रोममध्ये असलेलं एक प्राचीन स्मारक बायबलची भविष्यवाणी अचूक रीत्या पूर्ण झाल्याची साक्ष देतं.

पूर्ण होणारी अभिवचनं

बायबलमध्ये दिलेली बरीच अभिवचनं पूर्ण झाली आहेत आणि भविष्यात पूर्ण होतील अशाही भविष्यवाण्या बायबलमध्ये दिल्या आहेत.

तुम्ही सर्वकाळ पृथ्वीवर राहू शकता

बायबल मानवजातीसाठी असलेल्या निर्माणकर्त्याच्या संकल्पाबद्दल सांगतं.

तुमचं भविष्य, तुमची निवड!

काही जण असं मानतात की आपल्या जीवनात जे घडतं ते आपल्या निर्णयांमुळे नाही तर नशिबामुळे घडतं. पण हे खरं आहे का?

“लीन जन पृथ्वीचे वतन पावतील”

बायबल अभिवचन देतं की अशी वेळ येईल जेव्हा अन्याय आणि दुष्टता राहणार नाही.