टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जुलै २०१८

या अंकात, ३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

THEY OFFERED THEMSELVES WILLINGLY

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले—म्यानमारमध्ये

अनेक यहोवाचे साक्षीदार आपला देश सोडून आध्यात्मिक कापणी करण्यासाठी म्यानमारमध्ये जायला का तयार झाले?

तुम्हाला कोणाची स्वीकृती मिळवायची आहे?

यहोवा त्याच्या विश्‍वासू सेवकांना ज्या प्रकारे स्वीकृती देतो त्यावरून आपण काय शिकू शकतो?

तुमचं लक्ष कोणावर केंद्रित आहे?

मोशेने केलेल्या गंभीर चुकीतून आपण महत्त्वाचा धडा शिकू शकतो.

“यहोवाच्या पक्षाचा कोण आहे?”

काइन, शलमोन, मोशे आणि अहरोन यांच्या बायबलमधील अहवालांतून आपण हे शिकू शकतो की यहोवाचा पक्ष घेणं सुज्ञतेचं का आहे.

आपण यहोवाचे आहोत

यहोवासोबत एक घनिष्ठ नातं जोडू दिल्याबद्दल आपण त्याचे आभार कसे मानू शकतो?

“सर्व प्रकारच्या” लोकांबद्दल करुणा विकसित करा

इतरांच्या गरजा आणि समस्या ओळखून आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यांना मदत करून यहोवाच्या दृष्टिकोनाचं अनुकरण करा.

बायबलचा वैयक्‍तिक अभ्यास प्रभावी व मजेशीर बनवा

तुम्हाला आध्यात्मिक रत्नं सापडतील.

वाचकांचे प्रश्‍न

योग्य कारण नसताना एक अविवाहित पुरुष आणि स्त्री रात्री एकाच घरात राहिले असतील तर त्यांनी पाप केलं आहे असा याचा अर्थ होतो का?