टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मार्च २०१९

या अंकात ६ मे ते २ जून २०१९ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत

मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?

यहोवाबद्दल शिकून घेऊनसुद्धा काही जण बाप्तिस्मा घेण्यासाठी कचरतात. त्यांना बाप्तिस्मा घेण्यापासून रोखत असलेल्या गोष्टींवर ते कशी मात करू शकतात?

यहोवाचा आवाज ऐका

आज यहोवा आपल्यासोबत कोणत्या मार्गाने बोलतो? देवाचं ऐकल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

इतरांप्रती सहानुभूती दाखवा

यहोवा आणि येशू यांनी इतरांप्रती सहानुभूती कशी दाखवली आणि आपण त्यांचं अनुकरण कसं करू शकतो?

सेवाकार्यात भेटणाऱ्‍या लोकांप्रती सहानुभूती दाखवा

प्रचारकार्यात इतरांप्रती सहानुभूती दाखवण्याचे चार मार्ग कोणते आहेत?

चांगुलपणा​—तुम्ही कसा विकसित करू शकता?

चांगुलपणा म्हणजे काय? तुम्ही हा गुण विकसित करण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?

तुम्ही म्हटलेलं “आमेन” यहोवासाठी मौल्यवान आहे

बऱ्‍याच जणांची प्रार्थनेनंतर “आमेन” म्हणण्याची रीत आहे. या शब्दाचा काय अर्थ होतो आणि बायबलमध्ये त्याचा कसा वापर करण्यात आला आहे?