टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) नोव्हेंबर २०१९

या अंकात ३० डिसेंबर २०१९–२ फेब्रुवारी २०२० पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अंत येण्याआधी भाऊबहिणींसोबत आपली मैत्री घनिष्ठ करा

यिर्मयाच्या जीवनात जे घडलं त्यावरून आपण बरंच काही शिकू शकतो. यरुशलेमचा नाश होणार त्याआधी त्याच्या मित्रांनी त्याचा जीव वाचवला.

पवित्र आत्मा आपल्याला कशी मदत करतो?

देवाचा पवित्र आत्मा आपल्याला धीर धरण्यासाठी मदत करेल. पण त्यापासून पूर्णपणे फायदा मिळवण्यासाठी आपण चार गोष्टी करणं महत्त्वाचं आहे.

तुमची “विश्‍वासाची मोठी ढाल” चांगल्या स्थितीत आहे का?

आपला विश्‍वास एका ढालीप्रमाणे आपलं संरक्षण करतो. आपली ढाल चांगल्या स्थितीत असल्याची आपण खातरी कशी करू शकतो?

लेवीय पुस्तकातून शिकण्यासारखे धडे

यहोवाने प्राचीन इस्राएली लोकांना दिलेले नियम लेवीय पुस्तकात दिले आहेत. ख्रिस्ती या नात्याने आपल्याला ते नियम पाळावे लागत नसले, तरीही आपण त्यातून खूप काही शिकू शकतो.

“तुम्ही जे काम सुरू केले होते ते आता पूर्णही करा”

आपण चांगले निर्णय घेतले असले तरीही त्यानुसार काम करणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. तुम्ही सुरू केलेलं काम पूर्ण करण्यासाठी मदत व्हावी म्हणून काही व्यावहारिक सल्ल्यांकडे लक्ष द्या.

तुम्हाला माहीत होतं का?

बायबल काळातल्या कारभाऱ्‍याची काय भूमिका होती?