सावध राहा! क्र. १ २०२० | तणाव कसा कमी कराल?

तणावाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे, पण त्यातून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही पावलं उचलू शकता.

तुम्ही तणावात आहात का?

तणावामुळे आपण दबून जाऊ नये यासाठी आपण काही पावलं उचलू शकतो.

कोणत्या कारणांमुळे तणाव येतो?

काही कारणांमुळे तणाव येतो आणि त्यांपैकी कोणत्या कारणामुळे तुम्हाला तणाव येत आहे हे तपासून पाहा.

तणाव म्हणजे काय?

जीवनात तणाव येणं स्वाभाविक आहे. खूप जास्त तणावामुळे आपल्या शरीरावर कसा परिणाम होऊ शकतो याकडे लक्ष द्या.

तणावाचा सामना कसा करता येईल?

तणावाचा सामना करण्यासाठी आणि तो कमी करण्यासाठी काही व्यावहारिक सल्ल्यांचा विचार करा.

तणावमुक्‍त जीवन शक्य आहे!

आपण स्वतःहून आपल्या जीवनात येणाऱ्‍या तणावाची कारणं काढू शकत नाही पण यहोवाला असं करणं शक्य आहे.

“शांत मन शरीराला आरोग्य देतं”

हे शब्द नीतिसूत्रे १४:३० या बायबलमधल्या पुस्तकातले आहेत. त्यात दिलेले सुज्ञ सल्ले कोणत्याही काळातल्या लोकांना लागू करता येतात.