टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) फेब्रुवारी २०२१ या अंकात ५ एप्रिल–२ मे २०२१ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत. “प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे” “प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष आहे” वडिलांना मंडळीत कोणता अधिकार देण्यात आला आहे? जीवन कथा यहोवाने ‘माझे मार्ग मोकळे केले’ हे सगळं फक्त एका गोड हसण्यामुळे झालं! परीक्षांचा सामना करतानाही आनंदी कसं राहायचं?