टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जून २०२२

या अंकात ८ ऑगस्ट–४ सप्टेंबर, २०२२ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख २७

‘यहोवावर आशा ठेवा’

तुम्हाला माहीत होतं का?

ज्यांना येशूसारखा वधस्तंभावर मृत्युदंड दिला जायचा, अशांचा रीतसर दफनविधी करायची रोमी लोक परवानगी द्यायचे का?

तुम्हाला माहीत होतं का?

वर्षं आणि महिने कधी सुरू होतात हे बायबल काळात लोकांना कसं समजायचं?