देवाच्या प्रेमात टिकून राहा

जीवनात बायबलचे तत्त्व लागू करण्यासाठी हे प्रकाशन तुम्हाला मदत करेल. यामुळे तुम्हाला देवाच्या प्रेमात टिकून राहायला मदत मिळेल.

नियमन मंडळाकडून पत्र

यहोवावर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वांना यहोवाच्या साक्षीदारांचे नियम मंडळ उत्तेजन देते, की त्यांनी येशूचे अनुरण करावे. कारण येशू नेहमी त्याच्या पित्याच्या प्रेमात टिकून राहीला.

अध्याय १

“हीच देवावरची प्रीती आहे”

तुम्हीदेखील देवावर प्रेम करता, हे तुम्ही कसं दाखवू शकता ते एका साध्या वाक्यात बायबल दाखवून देते.

अध्याय २

तुम्हाला चांगला विवेक कसा बाळगता येईल?

देवाच्या नजरेत शुद्ध असलेला विवेक बाळगणे शक्य आहे का?

अध्याय ३

देव ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर प्रेम करा

यहोवा कुणासोबतही मैत्री करत नाही, आपणही त्याच्याप्रमाणेच असलं पाहिजे.

अध्याय ४

अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन का असावे?

जीवनातील तीन मुख्य क्षेत्रात आपण, अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन असलं पाहिजे, असं शास्त्रवचनांत म्हटलं आहे.

अध्याय ५

जगात राहूनही आपले वेगळेपण कसे टिकवता येईल?

जगापासून वेगळे राहण्यासाठी देवाच्या वचनात पाच मार्ग दिले आहेत.

अध्याय ६

हितकारक मनोरंजन कसे निवडावे

तीन प्रश्नांच्या आधारावर तुम्ही योग्य निवड करू शकाल.

अध्याय ७

देवाप्रमाणे तुम्हीही जीवन मौल्यवान समजता का?

रक्‍त वर्ज्य करण्यामध्ये, एखाद्याचा जीव न घेणे इतकेच गोवलेले आहे का?

अध्याय ८

देव शुद्ध लोकांवर प्रेम करतो

बायबलमधील सल्ल्यामुळे तुम्ही अशा सवयींपासून दूर राहू शकता यांमुळे तुम्ही यहोवाच्या अशुद्ध व्हाल.

अध्याय ९

“जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा”

दर वर्षी, हजारो ख्रिस्ती लैंगिक अनैतिक वर्तनात अडकतात. या पाशात पडण्यापासून सावध राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

अध्याय १०

विवाह—प्रेमळ देवाकडून मिळालेली देणगी

तुमचा विवाह यशस्वी होण्याकरता तुम्ही कोणती तयारी करू शकता? तुमचा विवाह झाला असेल तर तर तो तुम्ही कसा टिकवून ठेवू शकता?

अध्याय ११

“लग्न सर्वस्वी आदरणीय असावे”

आत्म-परीक्षणासाठी दिलेल्या सहा प्रश्नांमुळे तुमचं वैवाहिक जीवन सुधारू शकतं.

अध्याय १२

“उन्नतीकरिता जे चांगले” ते बोला

तुमचं बोलण्यामुळे एखादा निराश होऊ शकतो किंवा त्याची उन्नती होऊ शकते. यहोवाने ज्या उद्देशासाठी बोलण्याची क्षमता दिली होती त्या उद्देशानुसार बोलण्यासाठी या क्षमतेचा उपयोग करा.

अध्याय १३

देवाला नाखूष करणारे सण

काही सण व सुट्या देवाचा आदर करतात असं वाटेल, पण खरं तर ते त्याचा अनादर करतात.

अध्याय १४

सर्व बाबतीत प्रामाणिक असा

इतांबरोबर प्रामाणिक असण्याआधी तुम्ही एक पाऊल उचललं पाहिजे.

अध्याय १५

श्रम करून आपल्या जिवास सुख द्या

पाच प्रश्नांच्या उत्तरावरून तुम्हाला, एखादी नोकरी स्वीकारायची किंवा नाही ते ठरवता येईल.

अध्याय १६

सैतानाला अडवा आणि त्याचे डावपेच हाणून पाडा

सैतानाकडे शक्‍ती आहे हे आपल्याला मान्य आहे, पण आपण त्यामुळे घाबरून जात नाही. का?

अध्याय १७

“आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा”

तीन गोष्टींमुळे तुमचा विश्वास इतका मजबूत होईल ती तुम्ही देवाच्या प्रेमात टिकून राहाल.

परिशिष्ट

बहिष्कृत व्यक्तीशी कसे वागावे

अशा व्यक्तीबरोबर सर्व नातं तोडणं खरोखरच गरजेचं आहे का?

परिशिष्ट

डोक्यावर पदर केव्हा व का घेतला पाहिजे?

डोक्यावर पदर केव्हा घ्यायचा हे ठरवण्यास बायबल तुम्हाला मदत करू शकते.

परिशिष्ट

झेंडा वंदन, मतदान व नागरी सेवा

शास्त्रवचनातील कोणत्या मार्गदर्शनामुळे तुम्ही या बाबतीत शुद्ध विवेक बाळगू शकाल?

परिशिष्ट

रक्ताचे अंश आणि शस्त्रक्रियेच्या प्रक्रिया

साधी सोपी पावले उचलल्यास, तुमच्यासमोर आलेली वैद्यकिय समस्या तुम्ही यशस्वीपणे सोडवू शकता.

परिशिष्ट

हस्तमैथुनाच्या सवयीवर विजय मिळवा

या अशुद्ध सवयीवर तुम्ही मात कशी करू शकाल?

परिशिष्ट

घटस्फोट आणि विभक्ती याविषयी बायबलचा दृष्टिकोन

बायबलनुसार, घटस्फोट झालेली व्यक्ती पुन्हा लग्न केव्हा करू शकते?

परिशिष्ट

आर्थिक व्यवहारांतील वाद सोडवणे

एका ख्रिस्ती बांधवाने त्याच्या सहबांधवाविरुद्ध खटला भरणे योग्य ठरेल का?