आपल्या चिमुकल्यांना शिकवा

पालकहो, आपल्या चिमुकल्यांना बायबलमधील महत्त्वाचे धडे शिकवण्यासाठी या कथांचा उपयोग करा.

प्रस्तावना

आपल्या मुलांचं संगोपन करताना बायबलमधील अनुवाद पुस्तकातील वचनांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

LESSON १

तुला एक रहस्य सांगू का?

बायबलमध्ये एका खास रहस्याबद्दल सांगितलंय. तुला सांगू का ते रहस्य?

LESSON २

रिबकेनं यहोवाला खूश केलं

रिबकेसारखं होण्यासाठी तू काय केलं पाहिजे? तिची कथा वाच आणि तिच्याबद्दल आणखी शिकून घे.

LESSON ३

राहाबनं यहोवावर विश्वास ठेवला

यरीहो शहराचा नाश झाला तेव्हा राहाब, तिचे आईबाबा आणि भाऊ-बहीण कसे वाचले ते जाणून घे.

LESSON ४

तिनं तिच्या बाबांना व यहोवाला खूश केलं

इफ्ताहाच्या मुलीनं कोणतं प्रॉमिस पूर्ण केलं? आपण तिच्यासारखं कसं बनू शकतो?

LESSON ५

जे बरोबर होतं ते शमुवेल करत राहिला

तू शमुवेलासारखं कसं बनू शकतो व आजूबाजूला लोक वाईट कामं करत असले तरी जे बरोबर आहे ते कसं करू शकतोस?

LESSON ६

दावीद घाबरला नाही

दावीद इतका धाडसी का झाला त्याची ही रोचक कथा बायबलमधून वाच.

LESSON ७

तुला कधी एकटं-एकटं किंवा भीती वाटली आहे का?

एलीयाला एकटं-एकटं वाटत होतं तेव्हा यहोवानं त्याला काय सांगितलं? एलीयाकडून तू कोणता धडा शिकू शकतोस?

LESSON ८

योशीयाचे मित्र चांगले होते

बायबलमध्ये सांगितले आहे, की योशीयाला जे बरोबर आहे ते करायला सोपं वाटलं नाही. त्याच्या फ्रेंड्सनी त्याला कशी मदत केली ते जाणून घे.

LESSON ९

यिर्मयानं लोकांना यहोवाबद्दल सांगायचं सोडलं नाही

लोकांनी यिर्मयाची टिंगल केली, त्याच्यावर चिडले तरीपण तो यहोवाबद्दल का बोलत राहिला?

LESSON १०

येशूनं नेहमी ऐकलं

आईबाबांचं ऐकणं नेहमी सोपं नसतं. पण येशूसारखं तूपण तसंच करू शकतोस.

LESSON ११

त्यांनी येशूबद्दल लिहिलं

येशूच्या काळात राहात असलेल्या व त्याच्याबद्दल लिहिणाऱ्या आठ बायबल लेखकांबद्दल जाणून घे.

LESSON १२

पौलाचा धाडसी भाचा

या मुलानं त्याच्या मामाचा जीव वाचवला. काय केलं त्यानं?

LESSON १३

तीमथ्याला लोकांना मदत करायची इच्छा होती

तीमथ्यासारखं आपणही खूपखूप खूश कसं होऊ शकतो?

LESSON १४

पृथ्वीवर येणारं राज्य

येशू पृथ्वीवर राज्य करेल तेव्हा सगळीकडं कसं असेल? तुला तिथं राहायला आवडेल का?