व्हिडिओ पाहण्यासाठी

उत्क्रांती की निर्मिती?

आपलं शरीर

जखमा भरून काढण्याची शरीराची किमया

एक नवीन प्लास्टिक बनवण्यासाठी शास्त्रज्ञ शरीराच्या या क्षमतेची नक्कल कशा प्रकारे करत आहेत?

जमिनीवर राहणारे प्राणी

पाणमांजरचा फर कोट

काही जलचर सस्तन प्राण्यांच्या त्वचेखाली चरबीचा एक जाड थर असतो. यामुळे त्यांचं शरीर गरम राहण्यास मदत होते. पण, पाणमांजरचं शरीर एका वेगळ्याच माध्यामामुळे गरम राहतं.

मांजरीच्या मिशा

मांजरीच्या मिशांसारखी संवेदके असलेले रोबोट्स शास्त्रज्ज्ञ बनवत आहेत.

घोड्याचे पाय

इंजिनियर्सना या रचनेची नक्कल का करता येत नाही?

पक्षी

पंखांचं विलक्षण टोक

त्याची नक्कल करून इंजिनियर्सनी केवळ एका वर्षात ७६० कोटी लिटर इंधनाची बचत केली आहे.

सरपटणारे आणि उभयचर प्राणी

मगरीचा जबडा

सिंहाच्या किंवा वाघाच्या चाव्यापेक्षा जवळजवळ तीन पटीनं जोरात मगर चावा घेऊ शकते. तरीपण तिचा जबडा मानवाच्या बोटांपेक्षाही संवेदनशील कसा आहे ते जाणून घ्या.

कीटक

जोरदार वाऱ्‍यातही ‘बंबलबी’ ही माशी कशी उडत राहते?—उत्क्रांती की निर्मिती?

ही एवढीशी माशी मोठ्यातल्या मोठ्या पायलटलासुद्धा मागे कशी टाकते?

मधमाश्यांचं पोळं

अशी कोणती गोष्ट मधमाश्यांना आधीपासूनच माहीत होती जी गणिताच्या अभ्यासकांनी १९९९ मध्ये सिद्ध केली?

मुंग्यांचा प्रवास इतका सुव्यवस्थित कसा होतो?

प्रवास करताना मुंग्यामध्ये ट्राफिक जाम होत नाही. ते कसं?

मुंगीची मान

एक छोटा जीव आपल्या शरीराच्या वजनापेक्षा कित्येक पट जास्त वजन कसा काय उचलू शकतो?

सहारा वाळवंटातल्या चंदेरी मुंगीची उष्णता प्रतिरोधक ढाल

हा जीव उष्णतेचा सर्वात जास्त प्रतिकार करू शकणाऱ्या जमिनीवरच्या प्राण्यांमधला एक आहे. इतक्या उष्ण तापमानात तो कसा राहू शकतो?