अलीकडे होम पेजवर प्रकाशित झालेले
आज लोक आदर का करत नाहीत?
स्वतःचा, इतरांचा आणि जीवनाचा आदर करायला कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत होऊ शकते, ते पाहा.
आपल्याला देवाची गरज का आहे
देवासोबत घनिष्ठ नातेसंबंध राखल्याने आनंदी व अर्थपूर्ण जीवन कसे शक्य आहे ते जाणून घ्या.
येशूसारखं होण्याचा प्रयत्न करा
येशूने वारंवार आठ गुण त्याच्या जीवनात दाखवले.
चुकीच्या माहितीचा महापूर—जरा जपून!
ऐकलेल्या किंवा वाचलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. खरी माहिती कशी शोधायची हे जाणून घ्या.
देव आपल्याला आनंदी राहायला कसं शिकवतो?
मोफत केल्या जाणाऱ्या बायबल अभ्यासाच्या चर्चेतून तुम्हाला यांसारख्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.
अचूक माहितीचा शोध
बायबल जीवनाच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरं देतं.
भेदभावाच्या आजारावर काही इलाज आहे का?
भेदभावाची भावना मनातून नाहीशी झाली पाहिजे. ती मनातून काढून टाकण्यासाठी पाच गोष्टींचा विचार करा.
देवाचं राज्य नेमकं काय आहे?
याचं बायबलमध्ये जे उत्तर दिलं आहे, ते जाणून घेतल्यामुळे जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला तुम्हाला मदत होईल.
देवावर विश्वास
विश्वासामुळे आपण आज खंबीर राहू शकतो आणि आपल्याला भविष्यासाठीही आशा मिळते.
विज्ञान आणि बायबल
बायबल आणि विज्ञानाचा मेळ बसतो का? बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी आणि शास्त्रज्ञांनी लावलेले शोध यांची तुलना केल्यावर हे स्पष्ट होतं.
वैवाहिक जीवन आणि कुटुंब
पती-पत्नीला आणि कुटुंबातल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण बायबलमधले सल्ले पाळल्यामुळे कुटुंबातली नाती आणखी घट्ट करण्यासाठी आणि कुटुंबात आनंदी वातावरण तयार करण्यासाठी मदत मिळते.
शांती आणि आनंद
बऱ्याच लोकांना बायबलमुळे दररोजच्या ताणतणावांचा सामना करायला, शारीरिक आणि मानसिक दुःख कमी करायला आणि जीवनाचा खरा अर्थ समजून त्याचा पुरेपूर आनंद घ्यायला खूप मदत झाली आहे.