व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

JW BROADCASTING

Frequently Asked Questions​—JW Broadcasting (Roku)

Frequently Asked Questions​—JW Broadcasting (Roku)

कदाचित तुम्ही चुकीचे शब्द टाईप करून ती शोधत असाल. इंस्टॉलिंग JW ब्रॉडकास्टींग या उपयुक्‍त माहितीमध्ये पाहा. किंवा मग, तुम्ही वापरत असलेल्या उपकरणाला सध्या ते सपोर्ट करत नसेल. Roku 1, Roku 2, Roku 3 आणि Roku स्ट्रीमिंग स्टीक यांना JW प्रसारण सपोर्ट करते.

 

JW प्रसारण हे ॲप मोफत आहे आणि ते कोणीही डाउनलोड करून वापरू शकतो.

 

Roku अकाउंट ओपन करताना अधिकृत क्रेडिट कार्डची गरज आहे कारण Roku चॅनल स्टोरमधील सगळे कंटेंट फ्री नसतात. तुम्ही त्या कंटेंटमधून काही विकत घेतले तरच त्याचे पैसे पडतील. अधिक माहितीकरता Roku च्या सपोर्ट विभागाला भेट द्या.

 

JW प्रसारण किंवा Roku याबद्दल तुमच्या मित्रांपैकी कोणाला माहिती असेल तर ते तुम्हाला मदत करु शकतात. Roku उपकरणाविषयी किंवा तुमच्या अकांउटविषयी तुम्हाला काही प्रश्‍न असल्यास Roku ऑनलाईन सपोर्ट या साईटला भेट द्या. JW प्रसारण या ॲपबद्दल तुम्हाला काही प्रश्‍न असल्यास कृपया ऑनलाईन हेल्पचा फॉर्म भरून पाठवा.