भारत
भारतात राहणारे यहोवाचे साक्षीदार
-
यहोवाचे साक्षीदार—५७,७९५
-
मंडळ्या—९९९
-
येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीची उपस्थिती—१,६६,५२१
-
भारतात दर २४,७३९ लोकांमागे १ यहोवाचा साक्षीदार आहे
-
लोकसंख्या—१,४१,९६,५६,०००
भारताच्या सर्वोच्च न्यायालयातल्या एका ऐतिहासिक निकालाने जवळपास ३० वर्षं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन केलं
बिजू इमॅन्यूएल विरुद्ध केरळ राज्य या खटल्याने, १९८६ पासून भारतातल्या सगळ्या नागरीकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला टिकवून ठेवायला हातभार लावलाय.