२५ डिसेंबर २०२०
आंतरराष्ट्रीय बातम्या
२०२० नियमन मंडळाकडून रिपोर्ट #९
या रिपोर्टमध्ये, महामारीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण काय करू शकतो आणि आजही आपण सावधगिरी का बाळगली पाहिजे याविषयी नियमन मंडळाच्या एका बांधवाने समजावून सांगितलं आहे. आणि हे का महत्त्वाचं आहे हे समजण्यासाठी दोन अनुभवही यात आहेत.