१८ जून २०२१
आंतरराष्ट्रीय बातम्या
२०२१ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #५
या महामारीच्या काळात, कुटुंब अध्यात्मिक रीतीने मजबूत राहावीत म्हणून नियमन मंडळाचे एक भाऊ या व्हिडिओ रिपोर्टमध्ये त्यांना प्रोत्साहन देत आहेत. तसंच, काही अनुभवसुद्धा ते सांगत आहेत.